मार्च महिना सुरू असून अवकाळी पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानचअत्यंत मोठा इशारा दिला. 17, 18, 19 आणि 20 मार्च रोजी मोठे संकट आहे. यादरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच […]
Archives for March 2026
62 वर्षे जुना ब्लॉकबस्टर चित्रपट, जो आजही लोक Youtube सर्च करून बघतात, कमाईने बनवला होता रेकॉर्ड
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मिस्ट्री आणि थ्रिलर चित्रपट आले पण सुमारे 60 वर्षांपूर्वी आलेल्या एका चित्रपटाने प्रेक्षकांवर अशी छाप पाडली की आजही त्याची चर्चा होते. हा चित्रपट म्हणजे 1964 साली प्रदर्शित झालेला 'वो कौन थी?' या चित्रपटाची कथा, संगीत आणि रहस्यमय वातावरण इतके प्रभावी आहे की 62 वर्षांनंतरही तो तितकाच रोमांचक वाटतो. विशेष म्हणजे या चित्रपटाचा […]
LPG Shortage: मुंबईत सिलेंडरसाठी वणवण, पहाटे 5 पासून रांगा, दादर ते कांदिवली काय स्थिती?
सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात भयानक युद्ध सुरु आहे. हे युद्ध सुरु होऊन १० दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत. आता याचा परिणाम जगभरात होताना दिसत आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता मुंबईच्या आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर झाला आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा (LPG) प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे […]
tv9 Marathi Special Report | घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
घरगुती गॅस सिलेंडरला प्राधान्य देण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्याने राज्यातील हॉटेल व्यवसाय आणि उद्योगांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक हॉटेल्स आणि लहान-मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हॉटेल्स हळूहळू बंद पडू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातील प्रसिद्ध बादशाही हॉटेल व्यावसायिक गॅस संपल्यामुळे तात्पुरते […]
शोमध्ये माती खाऊन येता, हे मी खपवून घेणार नाही..; जान्हवी किल्लेकरने रुचिता जामदारला फटकारलं, कारण काय?
कोल्हापूरची रुचिता जामदार नुकतीच ‘बिग बॉस मराठी 6’मधून बाहेर पडली. घराबाहेर पडल्यानंतर तिने अप्रत्यक्षपणे बिग बॉस या शोवर आणि सूत्रसंचालक रितेश देशमुखवर टीका केली. माझ्यासोबत भेदभाव करण्यात आला, मला माझी बाजू कधीच मोकळेपणे मांडण्याची संधी मिळाली नाही, अशी तक्रार तिने केली. यावरून आता ‘बिग बॉस मराठी 5’ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने जोरदार […]
आई-वडील आपल्या मुलाला दिलेले घर परत घेऊ शकतात का? जाणून घ्या कायदा काय सांगतो?
आई-वडील आयुष्याची कमाई आणि आपलं घर मुलांच्या नावावर देतात. त्यांना वाटते की ही मुले म्हातारपणी त्यांचा आधार असतील. पण दु:खाची गोष्ट अशी आहे की, अनेक वेळा घर हातात येताच मुलांचा दृष्टिकोन बदलतो. जी मुले सर्वात आधी सेवा करत होती, ती मुले नंतर आई-वडिलांना ओझे समजून त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. गिफ्टेड घर परत घेतले जाऊ […]