धगधगता उन्हाळ्याने जीवाची काहिली होत्ये. अशा वातावरणात तहान तहान होते, सारखं पाणी प्यायलं जातं. आपण बाहेर असून तर पाणी विकत घेतलं जातं. याच सीझनमध्ये रेल्वे स्थानकं, मेट्रो स्टेशन , बस स्टँड, पानाचं दुकान, हॉटेल आणि इतर ठिकाणी बाटलीबंद पाण्याची मागणी वाढताना दिसते. पण आता उन्हाळ्यापूर्वीच सुरू झालेल्या इराण आणि अमेरिका-इस्रायल युद्धांमुळे विविध व्यवसायांवर परिणाम झाला. […]
Archives for March 2026
आम्लपित्त, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी दही की ताकाचे सेवन करणे ठरेल फायदेशीर?
भारतीय जेवणात दही आणि ताक दोन्हींचा समावेश मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक घरांमध्ये जेवणासोबत दही आणि भात खाण्याची किंवा ताक मोठ्या आवडीने सेवन करतात. हे दोन्ही प्रकार दुधापासून बनवलेले नैसर्गिक प्रोबायोटिक पदार्थ आहेत, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. परंतु लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की आम्लपित्त किंवा बद्धकोष्ठता असलेल्या व्यक्तीने दही खावे की ताक प्यावे. […]
उद्या मुलीचं लग्न… पण असं काय घडलं, ज्यामुळे तणावाखाली संपूर्ण कुटुंब
घरात लग्नकार्य असेल तर, सर्व गोष्टी लग्नाआधीच ठरवल्या जातात… लग्नामुळे सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण असताने असं काही घडतं ज्यामुळे कार्य कसं पार पडणार? असा प्रश्न निर्माण होतो आणि संपूर्ण कुटुंबिय तणावाखाली असतात. आता देखील असंच काही झालं आहे. इराण–अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. इराण-इस्रायल युद्धानंतर उद्भवलेल्या […]
Iran Israel War : ‘जीवाची पर्वा असेल तर…’ डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला मोठा इशारा, इराण…
इस्रायल आणि अमेरिकेचं इराणशी युद्ध सुरू असल्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे. अख्ख्या जगालाही या युद्धाचे चटके या ना त्या मार्गाने सोसावे लागत आहेत. मनुष्यहानी, विध्वंस, इंधन टंचाई अशा अनेक गोष्टींमुळे नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान आत या युद्धामुळे आगामी फुटबॉल वर्ल्डकप 2026 वरदेखील आता संकट घोंगावताना दिसत आहे. यावर्षी, जून-जुलैमध्ये अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे […]
Us – Iran War | इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका, उत्पादन संकटात; कामगारांच्या नोकऱ्याही जाणार
इराण, अमेरिका आणि इस्त्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली MIDC मधील उद्योगांवर गॅस पुरवठ्याचा फटका बसला आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे उद्योग संकटात आले असून, MIDC मधील जवळजवळ 70 टक्के कंपन्या बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. MIDC मध्ये सध्या 125 केमिकल आणि 110 टेक्सटाईल कंपन्या आहेत. मात्र गॅस पुरवठा ठप्प असल्यामुळे सध्या केवळ […]
अजून मोठे संकट? LPG तुटवड्यामुळे मोबाईलचे नेटवर्क गायब? कॉलिंग आणि डेटाही नाही वापरता येणार, मोठी अपडेट काय?
LPG Shortage Mobile Network: देशभरात गॅस तुटवडा आणि एलपीजी सिलेंडर टंचाई आहे. जनता पुन्हा एकदा रांगेत उभी राहिली आहे. नोटबंदीसारखाच अनुभव जनतेला येत आहे. कडक उन्हात, तहानभूक विसरून एका सिलेंडरसाठी अबालवृद्ध आणि महिला रांगेत उभ्या आहेत. पण स्वयंपाकापुरताचा हा मुद्दा मर्यादित नाही. तर एलपीजी (LPG) पुरवठा बंद झाल्याने एक मोठे संकट उभे ठाकले आहे. तुमच्या […]