28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि मध्य पूर्वेत भीषण युद्धाला सुरुवात झाली. इस्त्रायलने इराणवर हल्ला करताच अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. गेल्या 14 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. या युद्धात इराणचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र इराणने देखील इस्त्रालय आणि अमेरिकेवर मिसाईल हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलचं प्रचंड […]
Archives for March 2026
मऊ लुसलुशीत इडली बनवायची? मग आजच ही स्टेप बाय स्टेप पद्धत जाणून घ्या
दक्षिण भारतीय पदार्थांबद्दल बोलताना इडलीचा उल्लेख केल्याशिवाय राहूच शकत नाही. हलकी, मऊ आणि चविष्ट, इडली केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानली जाते. म्हणूनच इडली आता फक्त दक्षिण भारतातच मर्यादित नाही; ती देशभर मोठ्या चवीने खाल्ली जाते. तसेच इडली हा एक उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे आणि सांबार आणि नारळाच्या चटणीसोबत इडली आणखीच स्वादिष्ट […]
IPL 2026 KKR Captaincy : अजिंक्य रहाणे याचा 19 व्या मोसमाआधी कर्णधारपदाचा राजीनामा? पोस्ट व्हायरल, खरं काय?
बीसीसीआयकडून आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमाचं 11 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. आयपीएलच्या स्पर्धेदरम्यान 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सुरक्षा आणि कायदा सुव्यस्थेचा विचार करुन बीसीसीआयकडून 19 व्या मोसमासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 10 संघांमध्ये 16 दिवस 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक […]
Cricket : वर्ल्ड कप फायनलनंतर आता टी 20I मालिकेचा थरार, टीम सज्ज, पहिला सामना कधी?
न्यूझीलंड क्रिकेट टीम जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर आली होती. न्यूझीलंडने भारताचा वनडे सीरिजमध्ये 2-1 ने पराभव केला. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला टी 20i सीरिजमध्ये 4-1 ने पराभूत केलं. या द्विपश्रीय मालिकेनंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले. मात्र भारताने न्यूझीलंडचा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये परानभव केला. त्यामुळे […]
पेट्रोल पंपावर जाण्याची चिंता मिटणार, या आहेत लोकप्रिय इलेक्ट्रिक कार
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत, अशात इलेक्ट्रिक वाहने भविष्यातील गतिशीलता मानली जातात आणि जेव्हा तेलाच्या संकटाची परिस्थिती उद्भवते किंवा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची भीती येते तेव्हा इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व समजते. सध्या देखील अशीच परिस्थिती आहे. अमेरिका आणि इस्रायलशी इराणच्या युद्धानंतर परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. भारतात, सरकारने दिलेली सर्व आश्वासने असूनही, येत्या […]
मी तिला किस करणार नाही..; संजय दत्तने या अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन करण्यास थेट दिला नकार, ऐकून भडकले वडील
अभिनेत्री पूजा भट्टने वडील आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याच चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. तिने ‘सडक’, ‘दिल है की मानता नहीं’ आणि ‘जख्म’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. परंतु आजपर्यंत ती ‘सडक’ या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा विसरली नाही. कारण या चित्रपटात अभिनेता संजय दत्तने तिच्यासोबत रोमँटिक सीन करण्यास थेट नकार दिला होता. ही गोष्ट […]