नवी दिल्ली, 13 मार्च 2026 : ट्राइब्स आर्ट फेस्ट 2026 हा महोत्सव आदिवासी व्यवहार मंत्रायलाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. 12 दिवस चाललेल्या या महोत्सवाचा समारोप आज त्रावणकोर प्लेस, के. जी. मार्ग, नवी दिल्ली येथे भव्य समारोप समारंभाने झाला. या महोत्सवात देशभरातील आदिवासी कलाकार, समकालीन कलाकार, सांस्कृतिक गट, विद्यार्थी आणि कला रसिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. […]
Archives for March 2026
उन्हाळ्यात या पदार्थांच्या सेवनाने शरीरात उद्भवते डिहायड्रेशनची समस्या
मार्चमध्ये उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे या उष्णतेपासून आरोग्य नीट राखण्यासाठी प्रत्येकजण आहारात थंड पदार्थांचे सेवन करत आहेत. कारण या ऋतूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. जर डिहायड्रेशन झाले आणि त्यावर नियंत्रणात आले नाही तर व्यक्ती रुग्णालयात दाखल होऊ शकते. यासाठी आहारात काकडी, टोमॅटो आणि अशा इतर पदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि […]
उन्हाळ्यात ट्राय करा ‘हे’ 9 स्पेशल कोरियन ड्रिंक्स, उष्मघातापासून होईल बचाव आणि शरीर आतून राहील थंड
उन्हाळ्याच्या ऋतूत आपण प्रत्येकजण शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी थंड पेय पित असतो. पण हेच थंड पेय केवळ शरीराला ताजेतवाने ठेवत नाहीत तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. अशातच बदलत्या जीवनशैलीनुसार आजकाल कोरियन डाएट आणि लाईफस्टाईल जगभरात लोकप्रिय होत आहे. त्यासोबतच कोरियन पेय देखील लोकप्रिय होत आहेत. कारण कोरियन पेयं ही हर्बल, नैसर्गिक आणि चवीने परिपूर्ण असतात. तर […]
BAN vs PAK : पाकिस्तानकडून पहिल्या पराभवाचा अचूक हिशोब, बांगलादेशचा 128 धावांनी धुव्वा
पाकिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर पहिलावहिला आंतरराष्ट्रीय सामना जिंकला आहे. पाकिस्तानची बांग्लादेश विरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पराभवाने सुरुवात झाली. बांगलादेशने विजयी सुरुवातीसह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली होती. त्यामुळे पाकिस्तानसाठी दुसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने करो या मरो असा होता. मात्र पाकिस्तानने शाहीन शाह याच्या नेतृत्वात दुसऱ्या सामन्यात विजयाचं […]
कमी इंधनात कार-बाईक जास्त कशी चालवायची? ही ट्रिक एकदा वापरून पहा
इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यामुळे समुद्रमार्गे होणाऱ्या मालाच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. हा परिणाम आपण देशात सीएनजी सिलेंडरसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा लागल्या आहोत. पेट्रोल-डिझेलसाठी अशाच लांबच लांब रांगा लावावी लागू शकतात. तुम्ही तुमची बाईक किंवा कार कमी इंधनात जास्तीत जास्त चालवू शकता. चला जाणून घेऊया. जास्त वेगाने गाडी चालवू नका तुम्ही कार वापरत असाल तर […]
बॉलिवूडचा ‘शापित’ चित्रपट, जो रिलीज होण्यापूर्वीच दिग्दर्शक आणि अभिनेत्याचे झाले निधन, बनवण्यासाठी लागली 23 वर्षे
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट त्यांच्या यशामुळे प्रसिद्ध झाले तर काही चित्रपट वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत राहिले. त्यापैकी एक म्हणजे Love and God हा चित्रपट. हा चित्रपट हिंदी सिनेमातील सर्वात ‘शापित’ चित्रपटांपैकी एक मानला जातो. कारण या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दोन मोठ्या कलाकारांसह दिग्दर्शकाचाही मृत्यू झाला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक K. Asif यांनी प्रसिद्ध प्रेमकथा लैला–मजनूवर आधारित भव्य चित्रपट […]