अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 15 दिवस आहे, दरम्यान या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. आखाती देशांकडून होणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा थांबल्यामुळे जागतील अनेक देशांवर इंधन टंचाईचं मोठं संकट निर्माण झालं आहे. यामधून भारत देखील सुटू शकलेला नाही. हे युद्ध आता थांबावं अशी जगभरातील देशांची इच्छा […]
Archives for March 2026
रस नाही तर फळ खाण्याचा डॉक्टर का देतात सल्ला? जाणून घ्या काय आहे कारण…
फळांचा रस पिल्याने शरीराला अधिक पोषण मिळते असे अनेक लोक मानतात. लोक रस हा एक आरोग्यदायी पर्याय मानतात, विशेषतः नाश्त्यात किंवा आहारादरम्यान रस आरोग्यदायी आहे… अशी अनेकांची समज आहे. परंतु आरोग्य तज्ज्ञ अनेकदा सल्ला देतात की, फळांचा रस पिण्याऐवजी संपूर्ण फळ थेट खाणे अधिक फायदेशीर आहे. अनेक संशोधन आणि पोषण अभ्यास देखील या वस्तुस्थितीचे समर्थन […]
भारतातील हे सुंदर हिल स्टेशन फोटोग्राफीसाठी परफेक्ट, कितीही पाहिलं तरी मन भरत नाही
भारतातील अनेकांना डोंगराळ भागात फिरायला जाणे हे अनेकांना आवडत असते. हिल स्टेशनवर फिरायला गेल्यावर स्वच्छ हवा, हिरवागार निसर्ग आणि मनमोहक दृश्यांचा आनंद घेता येतो. अशाच निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक म्हणजे अरुणाचल प्रदेशातील पासीघाट हे सुंदर हिल स्टेशन. पासीघाट हे ठिकाण अजूनही मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या गर्दीपासून दूर आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना शांत आणि स्वच्छ वातावरणात निसर्गाचा […]
3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्यावर हॅटट्रिकच का होते? या शब्दामागचं नेमकं लॉजिक काय?
क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणे खूप कठीण मानले जाते. कारण सलग तीन चेंडूंवर तीन विकेट घेण्यासाठी गोलंदाजाकडे केवळ कौशल्यच नाही तर दबावाच्या वेळी शांत राहण्याची क्षमता देखील असावी लागते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टेस्ट, वनडे आणि टी-20 या तिन्ही प्रकारांमध्ये आतापर्यंत शेकडो हॅट्रिक झाल्या आहेत आणि प्रत्येक हॅट्रिक ही चाहत्यांसाठी खास आठवण बनते. पण क्रिकेटमध्ये सलग तीन चेंडूंवर तीन […]
2025 सर्वात बोरिंग चित्रपट, थिएटरमध्ये बघता-बघता झोपी गेले लोक, OTT वरही मिळाली नाही जागा
दरवर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. यापैकी काही चित्रपट जबरदस्त कमाई करत सुपरहिट ठरतात तर काही चित्रपट फ्लॉप होतात. मात्र काही चित्रपट असेही असतात की ते बॉक्स ऑफिसवर आपला खर्च काढण्यात अयशस्वी होतात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे The Diplomat. हा चित्रपट 14 मार्च 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. चित्रपटात प्रमुख भूमिकेत जॉन अब्राहम […]
महाराष्ट्राच्या माजी मुंख्यमंत्र्यांची नात कोणाला करतेय डेट? खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण
बॉलिवूडमध्ये सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभिनेता वेदांग रैना यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शर्वरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. रिपोर्टनुसार, शर्वरी आणि वेदांग दिग्दर्शक इम्तियाज अली दिग्दर्शित ‘वापस आऊंगा’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान एकमेकांच्या जवळ आली… सध्या सर्वत्र वेदांग आणि शर्वरी यांच्या […]