अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातील फक्त एकच व्यक्ती जिवंत वाचू शकला. या विमान अपघातात 260 लोकांचा जीव गेला. या विमान अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ देखील पुढे आला. या विमान अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सुरूवातीला थ्रस्टमुळे हा अपघात झाल्याचे सांगितले गेले. मात्र, आता या विमान अपघाताबद्दल अत्यंत धक्कादायक […]
Archives for March 2026
सर्वात स्वस्त, राज्यातील या हिल स्टेशन पुढे स्वर्ग पण फेल, निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी पर्यटकांची होते गर्दी
भारतामध्ये फिरायला आणि नवीन ठिकाणे बघायला आवडणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. निसर्गरम्य डोंगर, हिरवाईने नटलेल्या दऱ्या, थंड हवामान आणि शांत वातावरण यामुळे हिल स्टेशनला जाणे अनेकांच्या आवडीचे असते. देशात अनेक प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत, ज्यांची स्वतःची वेगळी ओळख आहे. त्यापैकीच एक अत्यंत सुंदर आणि लोकप्रिय हिल स्टेशन म्हणजे महाराष्ट्रातील माथेरान. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेले […]
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीचं निधन, अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिलेले ब्लॉकबस्टर सिनेमे
गेल्या दोन – तीन वर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आता देखील हिंदी सिनेविश्वातील एक काळ गाजवलेल्या दिग्गज अभिनेत्रीचं निधन झालं आहे. ‘सत्ते पे सत्ता’, ‘कर्ज’, ‘विश्वनाथ’ यांसारख्या दमदार सिनेमात भूमिका बजावलेल्या अभिनेत्री मधू मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. मधू यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मधू यांनी महानायक अमिताभ […]
NZ vs SA : रविवारपासून न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका टी 20I मालिका, पहिला सामना कुठे?
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही क्रिकेट संघ आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता द्विपक्षीय मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा रविवारी 15 मार्च रोजी होणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील […]
Alia Bhatt: किती आणि कोणत्या मार्गांनी आलिया भट्ट कमावते कोट्यवधींची माया…, 550 कोटींची मालकीण…
Alia Bhatt: बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याची स्टुडेंट आलिया भट्ट आज यशाच्या उच्च शिखरावर आहे. आलिया हिने करण जोहर दिग्दर्शित ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, त्यानंतर आलिया हिने मागे वळून पाहिलंच नाही. आज आलिया बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ सिनेमानंतर अभिनेत्रीने ‘2 स्टेट्स’, […]
20 वर्षांची ही अभिनेत्री सौंदर्यामध्ये देते ऐश्वर्या रायला टक्कर, एका रात्रीत बनली चाहत्यांची क्रश
बॉक्स ऑफिसवर दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. त्यापैकी काही चित्रपट इतके यशस्वी ठरतात की त्या चित्रपटातील कलाकारांना एका रात्रीत स्टारडम मिळते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सारा अर्जुन जिने आपल्या पहिल्याच मुख्य भूमिकेच्या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे तिने स्वतःपेक्षा 22 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत रोमान्स करत पडद्यावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तिचा पहिला लीड […]