मध्य पूर्वेतील युद्दाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. जहाजांची वाहतूक विस्कळित झाल्यामुळे संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. काही लोक घरात सिलिंडरचा साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा लोकांचा हा निर्णय केवळ धोकादायक नाही तर नियमबाह्य देखील आहे. सरकार आणि तेल कंपन्यांनी एलपीजी […]
Archives for March 2026
कैरीचे आरोग्यास होणारे फायदे, शरीरातील अनेक आजार मुळापासून होतील नष्ट
उन्हाळा सुरू होताच, कैरी बाजारात उपलब्ध होऊ लागली आहे. चवीला आंबट आणि तिखट, कैरीचा वापर चटणीपासून ते लोणच्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये केला जातो. कैरी व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असते. अशा परिस्थितीत, जर कैरी मर्यादित प्रमाणात खाल्ली तर ती आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. कैरी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आणि कडक उन्हापासून संरक्षण […]
चीनचे फायटर जेट, युद्ध नौका मैदानात; अमेरिकेसोबत युद्धाची तयारी पूर्ण, चायनाच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ
युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला, तेव्हापासून इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 16 दिवस आहे. दरम्यान या युद्धामुळे जगातील देश दोन गटात विभागाले गेले आहेत. काही जणांनी या युद्धात इस्त्रायल आणि अमेरिकेला पाठिंबा दिला आहे. तर काही जणांनी इराणला पाठिंबा […]
BAN vs PAK : बांगलादेश-पाकिस्तान अंतिम सामना, भारतात किती वाजता पाहता येणार? जाणून घ्या
पाकिस्तान क्रिकेट टीम भारत आणि श्रीलंकेत आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत अपयशी ठरली. पाकिस्तानला आशिया खंडात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धा असूनही उपांत्य फेरीपर्यंतही पोहचता आलं नाही. आशिया खंडात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याने पाकिस्तानसाठी अनुकूल स्थिती होती. मात्र पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यात अपयश आलं. पाकिस्तान टी 20i वर्ल्ड […]
गोव्यात आमचाच मुख्यमंत्री होणार, आम्ही…, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मोठं विधान केलं आहे. 2027 मध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने गोवा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आम्ही फक्त ही निवडणूक लढवणारच नाही तर मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, गोव्यामध्ये बाहेरचे लोक सत्ता गाजवायला लागले आहेत. गोव्याच्या लोकांना […]
सलमान खानच्या सुपरहिट गाण्यावर गौतमीचा डान्स, ती स्टेप पाहून सर्वच थक्क, Video व्हायरल
Gautami Patil : गेल्या अनेक दिवसांपासून गौतमी पाटीलचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपासून तिने माधुरी दीक्षित सुपरहिट गाण्यावर डान्स केला होता. तिचा हा डान्स सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. अशातच आता गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. गौतमीच्या जबरदस्त डान्स स्टाइल आणि ठसकेबाज अदांनी पुन्हा एकदा […]