सध्या इराण युद्धामध्ये गुंतला आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. या युद्धामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं असून इराण मोठ्या संकटात सापडला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये आता भारत इराणच्या मदतीला धावून आला आहे. या युद्धात इराणचं प्रचंड नुकसान झालं असून, मानवतेच्या दृष्टीकोनातून इराणला मदत करण्यासाठी आता अनेक भारतीय नागरिक पुढे आले आहेत. भारतीय नागरिक […]
Archives for March 2026
जेवणासोबत 2 हिरव्या मिरच्या खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो? फायदा की तोटा? तज्ज्ञांनी दिली माहिती
भारतीय आहारात हिरव्या मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक लोक चव वाढवण्यासाठी जेवताना एक किंवा दोन हिरव्या मिरच्या नक्की खातात. हिरवी मिरची केवळ अन्नाला तिखट आणि चविष्ट बनवत नाही, तर त्यात अनेक असे पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारक […]
अमिताभ यांचे खरे आडनाव ‘बच्चन’ नाही, वडीलांनी या कारणाने बदलले, बिग बी यांनी सांगितला तो किस्सा
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना महानायक म्हटले जाते. त्यांच्या खर्जातील आवाज आणि डायलॉग बोलण्याची पद्धत, एकूण दमदार पर्सनालिटी त्यामुळे लहानमुलांपासून वयोवृद्ध मंडळी त्यांचे चाहते आहेत. त्यांनी केबीसीतून पुन्हा कमबॅक करीत आजही अनेक चित्रपट आणि जाहिरातीत काम करीत आहेत. त्यांच्या चित्रपटातील डॉयलॉग देखील लोक लक्षात ठेवतात. परंतू या महानायक बिग बी यांचे ‘बच्चन’ खरे […]
NZ vs SA : न्यूझीलंडची हारकीरी, दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी, किवींवर 7 विकेट्सने विजय
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपविजेता न्यूझीलंड क्रिकेट टीम मायदेशातील मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली आहे. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला पराभूत करत 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली आहे. उभयसंघातील या मालिकेतील पहिल्या सामन्याचं आयोजन हे बे ओव्हलमध्ये करण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेने केशव महाराज याच्या नेतृत्वात न्यूझीलंडवर सहज विजय […]
माझी नक्कल पण मला बोलावलंसुद्धा नाही..; सूरज चव्हाणचं दुखावलं मन, नेमकं काय घडलं?
मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजेच ‘झी चित्रगौरव पुरस्कार 2026’ नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, अंकुश चौधरी , गौतमी देशपांडे, समीर चौघुले, ऋजुता देशमुख, पर्ण पेठे, पुष्कराज चिरपुटकर, रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, प्रिया बेर्डे, अमृता सुभाष, भारत जाधव, […]
Deol Family : दारुच्या नशेत बुडालेला असायचा देओल कुटुंबातील हा मुलगा, पण आज संपत्ती निर्मितीत सनी-बॉबीपेक्षा खूप पुढे
हिंदी सिनेमाची कथा ही हिरोभोवती फिरते. पण काही कलाकार असे असतात, जे साइड रोलमध्ये असून पण सर्वांच लक्ष वेधून घेतात. स्वत:ची एक वेगळी इमेज बनवतात. आज देओल फॅमिलीमध्ये सुद्धा अशी एक व्यक्ती आहे, ज्याने स्वत:ची पूर्ण वेगळी ओळख बनवली आहे. तुम्हाला बॉलिवूडमधला 'देव डी' सिनेमा आठवत असेल. एकदम वेगळ्या धाटणीचा हा पिक्चर होता. या चित्रपटाने […]