IPL 2026 चा सीझन सुरू होण्यापूर्वीच सनरायजर्स हैदराबादची मालक काव्या मारन मोठ्या वादात सापडली आहे. इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ लीग मध्ये सनरायजर्स ग्रुपच्या फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतलं, ज्यामुळे हा सगळा वाद सुरू झाला. ‘द हंड्रेड’ मध्ये पहिल्यांदाच लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सनरायझर्स लीड्सने मोठी रक्कम देऊन पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदला विकत घेतलं […]
Archives for March 2026
T20 World Cup 2026 : पाकिस्तानसोबत असताना फुटकं नशीब, पण टीम इंडिया जॉइंन करताच या माणसाचं नशीब पालटलं, थेट 3 ICC ट्रॉफी नावावर
टीम इंडियाने रविवारी तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. फायनलमध्ये न्यूझीलंडवर 96 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयाचं पहिलं श्रेय हे खेळाडूंना जातं. पण त्याचसोबत या खेळाडूंवर मेहनत करणाऱ्या सपोर्ट स्टाफला सुद्धा विजयाचं श्रेय आहे. या सपोर्ट स्टाफमध्ये एक असा सदस्य आहे, जो आधी पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला प्रशिक्षण देत होता. पण त्याचा काही फायदा […]
किरकोळ गुंतवणूकदार हेच शेअर मार्केटचा कणा, टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी, सीईओ बरुण दास यांचे प्रतिपादन!
Money9 Financial Freedom Summit 2026 : मनी 9 तर्फे आयोजित केली जाणारी फायनॅन्शियल फ्रिडम समिट 2026 ला सुरुवात झाली आहे. या समिटमध्ये टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी स्वागतपर भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी एसआयपी, सोने, किरकोळ गुंतवणूक यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक यावरही त्यांचे मत व्यक्त केले. […]
इतके दिवस शांत बसले पण आता नाही..; आईचा खासगी ऑडिओ लीक होताच संतापली रश्मिका मंदाना
अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता विजय देवरकोंडाशी लग्न केल्याच्या काही दिवसांनंतर रश्मिकाची आई सुमन मंदाना यांचा एक खासगी ऑडिओ क्लिप लीक करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्या मुलीच्या पहिल्या साखरपुड्याविषयी बोलत आहेत. रश्मिकाने 2017 मध्ये कन्नड अभिनेता रक्षित शेट्टीशी साखरपुडा केला होता, परंतु लग्नाआधीच त्यांचं नातं मोडलं […]
OBC Creamy Layer: ‘पालकांचे वेतन एकमेव निकष नाही’, ओबीसी क्रिमिलेयर प्रकरणी ‘सुप्रीम’ निर्णय काय?
Supreme Court OBC Creamy Layer: ओबीसी आरक्षणातील क्रिमिलेयर ठरवताना केवळ पालकांचे वेतन अथवा पगार हा एकमेव निकष ठरू शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. घटनात्मक आरक्षणा धोरणाचा हवाला देत सुप्रीम कोर्टाने वेतनाच्या आधारावर उमेदवाराला सरसकट क्रिमिलेअर लाभ देणे अयोग्य ठरवले. या निर्णयामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला […]
खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात, 3 जण ठार
राजस्थानमधील सालासर रोडवर झालेल्या एका भीषण रस्त अपघातात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जात असताना भाविकांच्या गाडीला समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की या अपघातात ३ जण जागीच ठार झाले. तर ६ जण गंभीर जखमी झाले […]