• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : आशियातील सर्वात मोठे वाळवंट, जिथे दिवसा सूर्य ओकतो आग, पण रात्री…

April 18, 2026 by admin Leave a Comment


आशियातील सर्वात मोठे वाळवंट : पृथ्वीवर अनेक विचित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे आहेत, जी त्यांना जगाच्या इतर भौगोलिक परिस्थितींपासून वेगळे बनवतात. आज आपाण आशियातील सर्वात मोठ्या वाळवंटाची माहिती जाणून घेणार आहोत.

नाव काय :  आपण ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे गोबी वाळवंट. हे वाळवंट मंगोलिया आणि चीन या दोन देशांमध्ये पसरलेले आहे. गोबी वाळवंट जगातील सर्वात मोठ्या आणि कठीण वाळवंटांपैकी एक मानले जाते.

नाव काय : आपण ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे गोबी वाळवंट. हे वाळवंट मंगोलिया आणि चीन या दोन देशांमध्ये पसरलेले आहे. गोबी वाळवंट जगातील सर्वात मोठ्या आणि कठीण वाळवंटांपैकी एक मानले जाते.

गोबी वाळवंटातील हवामान कसे असते? : गोबी वाळवंटाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे हवामान. येथे दिवसा तापमान 40°C पेक्षा जास्त जाते तर रात्री ते -40°C पर्यंत खाली येते.

गोबी वाळवंटातील हवामान कसे असते? : गोबी वाळवंटाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे हवामान. येथे दिवसा तापमान 40°C पेक्षा जास्त जाते, तर रात्री ते -40°C पर्यंत खाली येते.

दिवसा उष्णता रात्री कडाक्याची थंडी : या ठिकाणी माणसाला प्रखर उष्णता आणि हाडे गोठवणारी थंडी दोन्ही सहन करावी लागते. साधारणपणे लोकांना वाटते की वाळवंट म्हणजे फक्त उष्णता पण गोबी वाळवंट याला अपवाद आहे.

दिवसा उष्णता, रात्री कडाक्याची थंडी : या ठिकाणी माणसाला प्रखर उष्णता आणि हाडे गोठवणारी थंडी दोन्ही सहन करावी लागते. साधारणपणे लोकांना वाटते की वाळवंट म्हणजे फक्त उष्णता, पण गोबी वाळवंट याला अपवाद आहे.

येथे वाळू कमी आहे : अनेकांना वाटते की वाळवंट म्हणजे सर्वत्र वाळूच वाळू पण गोबी वाळवंटात तुम्हाला अधिक प्रमाणात खडक डोंगर आणि कोरडी जमीन दिसेल. येथे वाळू तुलनेने कमी आहे.

येथे वाळू कमी आहे : अनेकांना वाटते की वाळवंट म्हणजे सर्वत्र वाळूच वाळू, पण गोबी वाळवंटात तुम्हाला अधिक प्रमाणात खडक, डोंगर आणि कोरडी जमीन दिसेल. येथे वाळू तुलनेने कमी आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेला होणार चमत्कार, या नशीबवान राशींवर पैशाचा पाऊस; वाचा राशीभविष्य
  • रेल्वेच्या डब्यावर हिरव्या, निळ्या, पिवळ्या रंगाच्या रेषा का असतात? नेमका उपयोग काय?
  • अचानक पैशांची गरज भासल्यास चिंता करू नका, असं मिळवा काही मिनिटात लोन
  • IPL 2026, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्स 194 धावांचा पाठलाग करण्यात अयशस्वी, हैदराबादचा 10 धावांनी विजय
  • GK : भारतासोबत स्वतंत्र झाले हे देश, आज भारताच्या तुलनेत कुठे आहेत ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in