• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रेल्वेच्या डब्यावर हिरव्या, निळ्या, पिवळ्या रंगाच्या रेषा का असतात? नेमका उपयोग काय?

April 18, 2026 by admin Leave a Comment


रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहून तुम्ही इकडे तिकडे पाहिले तर अनेक गोष्टी तुमच्या लक्षात येतील. एखाद्या रेल्वेकडे पाहिल्यावर तुम्हाला एक विशेष बाब जाणवेल. रेल्वेच्या काही डब्यांवर वेगवेगळ्या रंगाच्या रेषा असतात. या रेषा का असतात याबाबत अनेकांना कल्पना नाही.

रेल्वेवर काळ्या, निळ्या, पिवळ्या रंगाच्या या रेषा असतात. या रेषा फक्त डिझाईन म्हणून काढलेल्या नसतात. या रेषांचा खास अर्थ असतो. निळ्या किंवा लाल रंगाच्या रेल्वे डब्यावर पिवळ्या रंगाने रेषा काढलेल्या असतात. अशा रेषा दिसल्या फक्त दिव्यांगांच्या डब्यावरच असतात.

निळ्या रंगाच्या रेल्वे डब्यातील शेवटच्या खिडकीवर पांढऱ्या रंगाच्या रेषा काढलेल्या असतात. या रेषा दिसल्या की संबंधित डबा हा सामान्य श्रेणीचा आहे, असा संकेत त्यातून मिळतो.

निळ्या रंगाच्या रेल्वे डब्यावर हिरव्या रंगाच्या रेषा असतात. या रेषांतून संबंधित डबा हा महिलांसाठी आरक्षित असल्याचे संकेत मिळतात.

तपकीरी रंगाच्या रेल्वे डब्यावर कधीकधी लाल रंगाच्या रेषा काढलेल्या असतात. या रेषा संंबंधित डबा हा प्रथम श्रेणीचा डबा असल्याचे सूचित केले जाते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टेस्लाची ‘ही’ 6-सीटर इलेक्ट्रिक SUV भारतात धुमाकूळ घालणार, 751 किमीच्या रेंजसह BYD ला देणार टक्कर
  • सुरक्षित प्रवासासाठी कारमधील ‘अँड्रॉइड ऑटो’ आणि ‘ॲपल कारप्ले’चे स्मार्ट फायदे, जाणून घ्या वापरण्याची पद्धत
  • Rohit Pawar | खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे वक्तव्य
  • Share Market: 35 व्या वेळा डिव्हिडेंड, या शेअरवर 320 टक्के फायदा
  • एप्रिलमध्ये MG Majestor, Mercedes CLA सह अनेक शानदार कार लाँच होणार, पाहा काय वैशिष्ट्ये आणि किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in