अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुजच्या सामुद्रधुनीतील जहाजवाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. हा मार्ग जगातील सुमारे 20 टक्के कच्च्या तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामुळे अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांशी संपर्क साधून या जलमार्गाच्या सुरक्षेसाठी युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. मात्र यातील […]
Archives for March 2026
Vastu Shastra : शनिवारच्या दिवशी करा हा सर्वात सोपा उपाय, सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून होईल तुमचं संरक्षण
हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित असतो. शनिवार हा शनी देवाला समर्पित आहे. शनी देवांना न्यायाची देवता असं देखील म्हटलं जातं. शनी देव हे कर्मफळ दाता आहेत. म्हणजेच ज्याचं जसं कर्म तसं फळ शनी देव देत असतात. शनी देव यांना प्रसन्न करण्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. जर एखाद्या व्यक्तीला […]
शत्रूही हल्ला करण्यापूर्वी विचार करेल… इराणच्या धमकीने जगात खळबळ; युद्धाचा भयंकर अंत होणार?
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. दोन्ही बाजूंनी शक्तिशाली हल्ले केले जात आहेत. या युद्धात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र तरीही इराण प्रतिकार करत असून यामुळे अमेरिकेलाही घाम फुटला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे इराणची कोंडी करण्यासाठी जगभरातील देशांची मदत मागताना दिसत आहे. मात्र अनेक देशांनी अमेरिकेला साथ देण्यास नकार […]
IPL 2026: वैभव सूर्यवंशी अडचणीत आल्याचं पाहून काही सेकंदात रवींद्र जडेजाने फासे फिरवले, झालं असं की…
आयपीएल 2026 अर्थात 19 व्या पर्वात राजस्थान रॉयल्सने कात टाकली आहे. संजू सॅमसनला रिलीज केलं आणि ट्रेड विंडोच्या माध्यमातून रवींद्र जडेजाला घेतलं. त्यामुळे यंदाच्या पर्वात राजस्थान रॉयल्स काही चमत्कार करणार का? याकडे लक्ष असणार आहे. आतापर्यंत आयपीएलची 18 पर्व पार पडली आहे. त्यापैकी पहिल्या पर्वात राजस्थान रॉयल्सने जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 17 पर्वात पदरी निराशा […]
Jio Recharge Plan: सिम कार्ड सुरु ठेवण्यासाठी Jioने आणला सर्वात स्वस्त प्लॅन,केवळ इतक्या रुपयात मिळतील सर्व फायदे
जर तुम्हाला तुमचे सिम सक्रीय ठेवायचे असेल तर किफायतशीर दरात बेसिक कनेक्टीव्हीट घ्यायची असेल तर जिओचा 189 रुपयांचा प्लान तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर परवडणाऱ्या प्लान श्रेणी अंतर्गत हा प्लान सूचीबद्ध केला आहे. (फोटो क्रेडिट-सोशल मीडिया) या बजेट-फ्रेंडली जिओ प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग मिळते, ज्यामुळे तुम्ही कोणतेही अतिरिक्त शुल्क न […]
Jannat Zubair : भरदिवसा हायवेवर भावासह माझ्यावर हल्ला..; अखेर जन्नत झुबैरने सांगितलं सत्य
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार जन्नत झुबैरबद्दल धक्कादायक माहिती समोर आली होती. जन्नत आणि तिचा भाऊ अयान यांच्यावर हल्ला झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तेव्हापासून या दोघांबद्दल जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर चाहत्यांकडून काळजी व्यक्त केली जात होती. अखेर याप्रकरणी जन्नतच्या टीमकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. जन्नतच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबद्दलची […]