इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे आखाती देशांमधून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा देखील ठप्प झाला आहे. तर दुसरीकडे इराणने होमूर्ज स्ट्रेट बंद केलं आहे. इराणने होमूर्ज स्ट्रेट बंद केल्यामुळे अनेक जहाजं तिथे अडकून पडली आहेत. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज […]
Archives for March 2026
Chanakya Niti : प्रत्येक गोष्टीत अपयश येतंय? चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा यश नक्की मिळणार
चाणक्य हे त्या काळातील एक महान विचारवंत होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चांगले, वाईट अनुभव घेतले. त्यांना देखील अनेकदा आपल्या आयुष्यात पराभवाचा सामना करावा लागला, आणि त्यानंतर त्यांचा विजय देखील झाला. चाणक्य यांना जे काही अनुभव आले, त्या अनुभवाचं सार त्यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मांडलं आहे. हा ग्रंथ आज 21 व्या शतकात देखील अनेकांना […]
इराण बेचिराख… 7000 ठिकाणी हल्ले, 100 जहाजे बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने जगाची झोप उडाली
अमेरिका आणि इस्रायल सतत इराणवर भीषण हल्ले करत आहे. यामुळे इराणचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. इराणविरुद्ध अमेरिकेची लष्करी कारवाई पूर्ण ताकदीने सुरू आहे. आतापर्यंत इराणमधील 7000 पेक्षा जास्त लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. यात लष्करी आणि व्यावसायिक ठिकाणांचा समावेश आहे अशी माहिती ट्रम्प यांनी […]
IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा रनआऊट होण्याचा ठपका या तीन खेळाडूंवर
आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. असं असताना काही विक्रमांची चर्चा रंगली आहे. यात नकोसा विक्रम आहे रनआऊटचा… चला जाणून घेऊयात कोणता खेळाडू सर्वाधिक वेळा धावचीत झाला. (Photo- IPL/BCCI) आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा धावचीत होण्याचा नकोसा विक्रम भारतीय खेळाडूंच्या […]
Snake Island : इथं फक्त सापांचं राज्य, माणूसही जायला घाबरतो; चुकूनही पाय ठेवला तरी…
सापांचं विश्व हे मोठं गूढ आणि चमत्कारिक आहे. सरपटणारा हा प्राणी जगभरात आढळतो. काही साप हे खूपच विषारी असतात. त्यामुळेच माणूस सापांना घाबरतो. परंतु बहुसंख्य साप हे बिनविषारी असतात. जगात असे एक ठिकाण आहे, जिथे फक्त सांपांचे राज्य आहे. या ठिकाणाचे नाव स्नेक आयलँड आहे. ब्राझीलपासून काही अंतरावरच हा आलँड आहे. इथे तुम्ही पाय जरी […]
मी त्याच्यावर जळत नाही पण..; ‘धुरंधर’मधील रणवीर सिंहच्या भूमिकेबद्दल अक्षय कुमार स्पष्टच म्हणाला..
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तर ब्लॉकबस्टर ठरला, शिवाय तो इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनाही खूप आवडला. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी करत चित्रपट यशस्वी ठरणार असल्याची पोचपावती दिली. त्याचसोबत अनेक अभिनेत्यांच्या मनात ‘धुरंधर’सारखा एखादा चित्रपट किंवा तशा चित्रपटातील एखादी भूमिका मिळावी, अशी सुप्त इच्छा निर्माण झाली. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षयच्याही मनात अशीच काहीशी भावना […]