India-America Trade Agreement: भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापारी करारावर या महिन्यात, मार्चमध्ये हस्ताक्षर होणार होते. पण भारताने या व्यापारी कारराला ब्रेक लावला. या महिन्यात हा व्यापारी करार होणार नसल्याची माहिती वाणिज्य खात्याचे सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली. अमेरिका संपूर्ण जगासाठी टॅरिफ प्रणाली विकसीत करण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रम्प प्रशासनाची धोरणं समोर आल्यानंतरच त्यावर स्वाक्षरी करणे योग्य […]
Archives for March 2026
Vastu Shastra : गुढीपाडव्याच्या दिवशी करा हा सोपा उपाय, कर्जातून मिळेल झटपट मुक्ती, पैशांची आवकही वाढेल
गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील मोठा सण आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. त्यामुळे गुढीपाडव्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातं. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी गुढीपाडवा हा 19 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. गुढी उभारण्यासाठीचं शुभ मुहूर्त यावेळी 6 […]
मोठा हाहाकार! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 400 लोक ठार, सीमेवरील तणाव वाढला, थेट..
इराण आणि अमेरिका युद्ध पेटले असून मोठे हल्ले केले जात आहेत. या युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसत असून युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या निर्माण झाली. आखाती देशांचे या युद्धात तीनतेरा वाजले आहेत. दुबईवर मोठे हल्ले होत आहेत. यादरम्यानच दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याचे बघायला मिळत […]
IPL 2006: सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी अभिषेक शर्माचा विचार! झालं असं की..
आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू होणार आहे. या सामन्यापूर्वीच सनरायझर्स हैदराबाद मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. (Photo- BCCI/IPL) रिपोर्टनुसार, सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदाची माळ अभिषेक शर्माच्या गळ्यात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक शर्माकडे पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत कर्णधारपदाची सूत्र असतील. पॅट कमिन्स संघात […]
GK : सलग 11 दिवस हवेत उडणारा पक्षी, एका झटक्यात कापले 13000 किमी अंतर
विनाथांबा प्रवास: बार-टेल्ड गॉडविट या लहानशा पक्षाने सलग 11 दिवस आणि 1 तास न थांबता उड्डाण केले. या काळात तो कुठेही विसाव्यासाठी उतरला नाही. हजारो किमी अंतर: या पक्षाने एकूण 13560 किलोमीटरचे अंतर पार केले. एका दमात इतका मोठा प्रवास करण्याचा हा एक जागतिक विक्रम ठरला आहे. प्रवासाचा मार्ग: या पक्षाने आपला प्रवास अमेरिकेच्या उत्तरेकडील […]
‘अत्यंत अश्लील’, नोरा फतेहीच्या या गाण्याने उडाली एकच खळबळ, डबल मीनिंग आणि ती स्टेप वादात, Video पाहून..
Nora Fatehi New Song : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री नोरा फतेही यांचे नवीन गाणे सरके चुनर तेरी सरके नुकतेच प्रदर्शित झाले असून ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असले तरी त्यातील शब्दांमुळे काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे गाणे ‘केडी: द डेविल’ […]