10 राज्यातील 37 राज्यसभेच्या जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात 26 उमेदवार बिनविरोध निवडून आले. 11 जागांवर मतदानाच्या माध्यमातून निकाल लागला. भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीला 22 जागांवर विजय मिळाला. विरोधी पक्षाला 15 जागा मिळाल्या. राज्यसभेच्या या निवडणुकीमुळे भाजपची वरच्या सभागृहात ताकद खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण अजूनही ते बहुमताच्या आकड्यापासून लांब आहेत. लोकसभेच्या निवडणुका […]
Archives for March 2026
उन्हाळ्यात AC मुळे येतंय भरमसाठ बिल, मग ‘या’ टिप्सचा होईल मोठ्या प्रमाणात फायदा
कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला आहे. ज्यामुळे बाहेरून घरात आलं की, प्रचंड गरम होतं… शारीरातून घामाच्या धारा निघत असतात, अशात AC हा गर्मी पासून सुटका मिळवण्यासाठी प्रभावी मार्ग आहे… आजच्या काळात अनेकांच्या घरात AC असतोच… पण एसीचं बिल फार येत. पण काही टिप्स अशा आहेत ज्यामुळे तुमचं वीज बिल कमी येईल… सध्या उकाडा मोठ्या प्रमाणाक जाणवत […]
LPG Cylinder Shortage: गॅस तुटवड्यावर सरकारची अजून ‘एक मात्रा’; पेट्रोल पंपावर केरोसिन देणार? मंत्री छगन भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG Cylinder Shortage Kerosene: आखाती युद्धाचे चटके भारतातील सर्वसामान्यांना बसत आहेत. मध्य-पूर्वेतील युद्धाची राज्यातील अनेक उद्योगांना, हॉटेल व्यावसायिक, टपरी चालकांपासून ते सामान्य जनतेला मोठा फटका बसल आहे. गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या भल्या पहाटेपासून लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. तर हॉटेल व्यावसायिकांसह घरातही इंडक्श गॅस, विद्युत शेगडी, चूल असे अनेक पर्याय तसेच सौर ऊर्जेवरील काही साधनांचा […]
Pakistan Air Strike : पाकिस्तानने 400 लोक मारले, खवळलेला अफगाणी क्रिकेटर राशिद खान म्हणाला, तुम्ही जाणीवपूर्वक करा किंवा चुकून पण हा…
काबूलमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकवरुन अफगाणिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू राशिद खान पाकिस्तानवर चिडला आहे. त्याने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. राशिद खान हे टी20 क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. तो अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आहे. पाकिस्तानच्या या एअर स्ट्राइकमध्ये मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे. अफगाणिस्तान सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने काबूलमधील एका रुग्णालयावर हा एअर स्ट्राइक […]
चैत्र नवरात्रीच्या दिवशी कशी पूजा करावी, काय दान करावे?
चैत्र नवरात्र खूप खास मानली जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथेपासून याची सुरुवात होते. यावर्षी चैत्र नवरात्र 19 मार्चपासून सुरू होत आहे आणि 27 मार्चला संपते. यावेळी माता दुर्गा पालखीवर स्वार होऊन पृथ्वीवर येतील आणि हत्तीवर स्वार होऊन प्रस्थान करतील . नवरात्र हा देवी दुर्गाचा आशीर्वाद मिळविण्याचा एक विशेष प्रसंग मानला जातो. नवरात्रीदरम्यान भाविक […]
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप तरी जिंकले 6 ऑस्कर, असं आहे तरी काय? OTT वर कुठे पाहू शकता हा चित्रपट?
बाफ्ता, गोल्डन ग्लोब आणि आता ऑस्कर.. हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर जरी अपयशी ठरला असला तरी त्याने बॅक टू बॅक मोठे पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. हा चित्रपट ॲक्शन आणि थ्रिलचा एक संपूर्ण पॅकेज आहे, जो प्रेक्षकांना 2 तास 42 मिनिटं खुर्चीवर खिळवून ठेवू शकतो. याची स्टारकास्ट दमदार असून चित्रपटाची कथा थक्क करणारी आणि […]