अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 18 वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ले सुरूच आहेत. आज देखील इस्त्रायलकडून इराणवर मोठा एअर स्ट्राईक करण्यात आला. या एअर स्ट्राईकमध्ये इराणचा नंबर दोनचा सर्वात पावर फूल नेता अली लारिजानी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. तर […]
Archives for March 2026
उष्मघाताच्या समस्येमुळे हृदयावर कसा परिणाम होतो?
उन्हाळा सुरू झाला आहे आणि तापमान हळूहळू वाढत आहे. उष्णतेचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो आणि या ऋतूत अनेक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा तुम्ही ऐकले असेल की थंडीचा ऋतू हृदयासाठी खूप आव्हानात्मक असतो, परंतु डॉक्टरांच्या मते उष्णतेचा हृदयावर देखील वाईट परिणाम होतो. जास्त उष्णतेमुळे हृदयाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या वाढू शकतात. जेव्हा तापमान 35 […]
IPL 2026 : रोहित शर्मा मैदानात दिसणार की नाही? मुंबई इंडियन्सच्या हेड कोचने सर्व काही केलं स्पष्ट
आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी मुंबई इंडियन्स प्रबळ दावेदार मानली जात आहे. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असल्याने तसं वाटणं सहाजिकच आहे. रोहित शर्मादेखील आयपीएल 2025 नंतर पहिल्यांदा टी20 क्रिकेट खेळणार नाही. कारण रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे रोहित शर्माही तयारीला लागला आहे. त्याने फिटनेस आणि फलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे. त्याचे व्हिडीओ […]
PSL 2026: हैदराबादच्या कर्णधारपदी मार्नस लाबुशेन, आश्चर्यकारक निर्णयाची रंगली चर्चा
पाकिस्तान सुपर लीग 2026 स्पर्धेत ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेन पहिल्यांदाच खेळणार आहे. असं असताना पहिल्याच पर्वात त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा टाकली आहे. हैदराबाद किंग्समॅन संघाने त्याला कर्णधार म्हणून घोषित केलं आहे. त्याच्या नावाची घोषणा केल्याने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण मार्नस लाबुशेनकडे टी20 क्रिकेट खेळण्याचा इतका अनुभव नाही. फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये फक्त बिग बॅश लीग […]
अत्यंत अश्लील बोल, बीभत्स डान्स..; नोरा फतेहीच्या गाण्यावरून मोठा वाद, अखेर हटवण्याचे आदेश
नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित केलेल्या ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘केडी- द डेविल’ या कन्नड चित्रपटातील हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून त्यावर बरीच टीका होत आहे. या गाण्याचे बोल आणि त्यावरील कोरिओग्राफी अत्यंत अश्लील असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांनंतर आता ‘नॅशनल ह्युमन राइट कमिशन’ने (राष्ट्रीय […]
तारिणी-केदारच्या संगीत सोहळ्यात ललित प्रभाकरचा धमाकेदार परफॉर्मन्स
तारिणी आणि केदार यांचा अखेर लग्नसोहळा रंगणार आहे आणि लग्नाचे सर्व सोहळे मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. पण तारिणीचं लग्न असल्यामुळे हे साधं-सोपं नक्कीच नसणार आहे. या लग्नात भरपूर ड्रामा, थरार आणि अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळणार आहेत. तारिणी आणि केदारच्या लग्नात युवराजने एक मोठा प्लॅन रचला आहे. त्यासाठी तो बापुराव जामखंडेना भेटतो आणि ते ठरवतात […]