• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारताचा मोठा विश्वासघात, पाकिस्तानला थेट..

June 5, 2026 by admin Leave a Comment


रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानचे काैतुक केले. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेनंतर पाकिस्तान रशियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. भारत आणि रशियाचे अनेक वर्षापासूनचे जुने संबंध आहेत. ज्यावेळी भारत अडचणीत सापडला, त्यावेळी रशिया मदतीला धावून आला. अमेरिका आणि भारतातही चांगले संबंध होते. मात्र, पाकिस्तान जसाही अमेरिकेच्या जवळ पोहोचला तसे ते संबंध बिघडताना दिसले. व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानचे काैतुक करत भारताला मोठा धक्का दिला. संपूर्ण जगात विचार केला तर भारताचा अत्यंत जवळचा मित्र देश कोण असेल तर तो रशिया आहे. व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानबद्दल बोलताना थेट म्हटले की, पाकिस्तान हा एक खूप मोठा देश आहे आणि त्यांचे अनेक देशांसोबत चांगले संबंध आहेत.

SPIEF म्हणजेच सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल फोरममध्ये बोलताना व्लादीमीर पुतिन यांनी म्हटले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप जास्त मेहनत घेत आहेत. ज्याचा निकाल जग बघत आहे. यादरम्यान त्यांनी अमेरिका, चीन, रशिया, पाकिस्तान यांच्याबद्दल थेट विधान केले. व्लादीमीर पुतिन यांना विचारण्यात आले की, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ज्यामुळे भारताच्या सुरक्षेला कोणतेही नुकसान होणार नाही ना…

यावर बोलताना व्लादीमीर पुतिन यांनी म्हटले की, आम्हाला सर्व गोष्टींबद्दल माहिती आहे. काही गोष्टी किचकट आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेचे काही मुद्दे आहेत, त्याबद्दलही माहिती आहे. पुढे पुतिन यांनी म्हटले की, भारत तिसरा नंबरचा देश आहे जीडीपीमध्ये. रशिया चाैथ्या क्रमांकावर आहे. चीन, अमेरिका, भारत, रशिया टॉप देश आहेत.

त्यांनी चीन आणि भारताच्या नात्यावर बोलताना म्हटले की, भारत चीन यांच्यात नाजूक नाते आहे. त्या दोघांच्यामध्ये आम्ही लक्षण घालणे योग्य नाही. आम्ही भारत आणि चीन या दोन्ही मित्रांच्या संपर्कात असतो. भारतावर अमेरिका दबाव बनू शकत नसल्याचेही पुतिन यांनी म्हटले. मात्र, पुतिन यांनी पाकिस्तानचे काैतुक केल्याने नक्कीच भारताला धक्का बसला. अमेरिकेनंतर आता पाकिस्तान रशियाच्याही जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • UPI आणि NEFT वापरणाऱ्यांनो सावधान! डिजिटल व्यवहारांवरही येऊ शकते इनकम टॅक्सची नोटीस
  • मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; गव्हाच्या निर्यातीबाबत घेतला सर्वात महत्वाचा निर्णय
  • मित्र किंवा नातेवाईकाचा ‘लोन गॅरेंटर’ बनताय? आधी वाचा ‘हे’ नियम, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका
  • तिरंग्याच्या रंगातील गाऊनने उर्वशी रौतेला ट्रोल; कायदा नेमका काय सांगतो?
  • रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरली? मग दंडासह इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in