इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनी बंद केली आहे. या सामुद्रधुनीचं महत्त्व म्हणजे जागाला जेवढ्या प्रमाणात कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील जवळपास 25 टक्के तेलाची वाहतूक या मार्गाने होते. तर भारताला जेवढं कच्चं तेल आणि नॅचरल गॅसची गरज आहे, त्यातील […]
Archives for March 2026
घरात या भागात पाली घालतात अंडे… छी तुम्ही विचारही करणार नाहीत दररोज तिथेच…
बहुतेक घरांमध्ये पाली असतात. बेडरूम, किचन, हॉल आणि बाथरूम टॉयलेटमध्येही पाली असतात. आपल्यापैकी अनेकांना पालीची प्रचंड भीती वाटते. पाल दिसली तरीही आपण घाबरून पळतो. अनेकदा किचनमध्ये भांड्यांवरही पाल भिरताना दिसते. मात्र, कितीही प्रयत्न करूनही पाल काही जाण्याचे नाव घेत नाही. पालीवर अनेक प्रकारची आैषधे टाकली जातात, गोळ्या ठेवल्या जातात. पण याचा काहीच परिणाम पालींवर होत […]
बेकायदेशीर धर्मांतरात जन्मलेल्या पोराची जात कंची? वाचा धर्मांतर कायद्याने काय काय बदलणार?
राज्य सरकारने ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026’ हे विधेयक विधिमंडळात सादर केलेले आहे. या विधेयकावर आज विधानसभेत सखोल चर्चा झाली. या विधेयकाचा उद्देश, विधेयकातील तरतुदी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर माहिती दिली. यावेळी हे विधेयक कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे या विधेयकाला ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. […]
वनडे क्रिकेटमध्ये फेल होण्याचं कारण काय? सूर्यकुमार यादवने स्वत:च केला खुलासा
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर याचं पुढचं लक्ष्य वनडे वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे. यासाठी टीम इंडियाची लवकरच बांधणी केली जाणार आहे. मागच्या पर्वात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं. असं असताना या स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादव या फॉर्मेटमधून एक पाऊल मागे आला आहे. सूर्यकुमार यादवने स्पष्ट सांगितलं की, तो वनडे […]
मोठी बातमी! उद्धव ठाकरे या मुद्दयावर भाजपच्या पाठी, घेतली थेट भूमिका…, मोठं विधान
मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. धर्मांतराच्या बद्दलच जे विधेयक आहे, ते विधानसभेत मांडलं गेलं आहे. उद्या ते विधान परिषदेमध्ये मांडलं जाईल. त्या विधेयकाचा मसुदा मी पाहिला. धर्म स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे, कोणीही जोर जबरदस्तीने किंवा कोणच्या असाह्यतेचा फायदा घेऊन, आमिष […]
लग्नाच्या पहिल्या दिवशी पत्नीला तिच्या नवऱ्याची ती गोष्ट समजते, ऐकून घरचे देखील होतात हैराण, नेमकं काय घडतं?
Bhojpuri Actress : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अंजना सिंह हिच्या आगामी किसान बहुरिया या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर लवकरच होणार आहे. एका संघर्षशील महिलेची कथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांसमोर एक वेगळा आणि प्रेरणादायी विषय मांडणार आहे. पतीच्या मानसिक आजारामुळे आणि घरातील कठीण परिस्थितीमुळे एक महिला कशी धैर्याने शेती करून घराची जबाबदारी सांभाळते याची भावनिक कथा […]