• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या देशात चक्क भाड्याने मिळते बायको; द्यावे लागतात फक्त एवढे पैसे, दरवर्षी हजारो भारतीय जातात फिरण्यासाठी

April 15, 2026 by admin Leave a Comment


जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत, जे विविध कारणांमुळे कायम चर्चेत असतात. यातील अनेक देश हे अशाच कारणांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतात. दरवर्षी या देशांना लाखो पर्यटक भेट देतात. तेथील अर्थव्यवस्था ही पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जगात असा देखील एक देश आहे, जिथे तुम्हाला चक्क भाड्याने बायको मिळते, यावर तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र गेल्या काही वर्षांपासून या देशात हा ट्रेंड झपाट्याने विकसीत होत आहे. या देशात जे पर्यटक एकटे फिरण्यासाठी येतात ते या ठिकाणी रेंटवर वाईफ घेऊ शकतात. या देशाला दरवर्षी लाखो भारतीय पर्यटक भेट देतात. हा देश पर्यटकांना आपल्या नैसर्गिक सौंदर्याने भुरळ घालतो. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेलच की हा देश नेमका आहे तरी कोणता?

सुंदर सागरी किनारे, आणि आपल्या नाईटलाईफसाठी प्रसिद्ध असलेल्या या देशाचं नाव आहे थायलंड. थायलंडमध्ये तुम्ही काही ठरावीक पैसे देऊन तुम्हाला हवे तेवढे दिवस बायको भाड्याने घेऊ शकता. रेंटल वाइफ नावाची संस्कृती सध्या थायलंडमध्ये झपाट्याने विकसीत होत आहे. थायलंडमधल्या अनेक शहरांमध्ये सध्या हा व्यावसाय बनला आहे. जे लोक एकटे या देशात फिरण्यासाठी येतात ते अशा पद्धतीने इथे बायको भाड्याने घेऊ शकतात. तुम्हाला जी महिला आवडते तिला तुम्ही काही पैसे दिल्यानंतर ती तुमच्यासोबत तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस बायको प्रमाणे राहते. या पद्धतीमध्ये घटस्फोट किंवा कायदेशीर लग्न होत नाही, मात्र खासगीमध्ये विवाह करार केला जातो. थायलंडमधील पटायासारख्या शहरात तुम्हाला रेंटवर सहज बायको मिळू शकते.

किती पैसे द्यावे लागतात?

थायलंडमध्ये जसा जसा पर्यटनाचा विकास होत आहे, तसा तसा हा ट्रेंड देखील चांगलाच जोर धरू लागला आहे. इथे तुम्हाला जर बायको भाड्याने हवी असेल तर तुम्हाला जी महिला आवडली तिच्यासोबत खासगीमध्ये तुम्हाला एक विशिष्ट करार करावा लागतो. तुम्हाला त्या बदल्यात तिला पैसा द्यावे लागतात. एका रिपोर्टनुसार तुम्हाला जर बायको भाड्याने घ्यायची असेल तर त्यासाठी 1,600 डॉलर म्हणजे 1,16,000 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. हा खर्च कमी अधिक देखील होऊ शकतो.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कांदा मोठा कामाचा! आहारात असेल तर होतात हे अतिशय चमत्कारिक फायदे
  • आधार कार्डवर पत्ता बदलणे झाले सोपे, आता पुराव्याशिवाय घरबसल्या होणार काम
  • इराणवर पुन्हा हल्ला? 10000 सैनिक मध्य-पूर्वेकडे रवाना, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?
  • Happy Life Rules : 21 दिवसांच्या या सवयीने आयुष्य जाईल बदलून, यश, सुख पायाशी घेईल लोळण!
  • RCB vs LSG: विराट कोहलीचं अर्धशतक आणि विक्रम दोन्ही हुकलं, पण ऑरेंज कॅप मिळवली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in