• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वुमन्स आशिया कप स्पर्धेत स्मृती मंधानाला मिळाली आनंदाची बातमी, झालं असं की…

September 8, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स आशिया कप स्पर्धेत हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधानाचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. या कामगिरीमुळे आयसीसी टी20 क्रमवारीत टॉप 5 मध्ये झेप घेतली आहे. हाँगकाँगविरुद्ध स्मृती मंधानाने 124 धावा केल्या होत्या. त्याचाच फायदा तिला झाला आहे. (Photo: PTI)

मंधानाच्या या खेळीमुळे भारताने हा सामना 137 धावांनी जिंकला होता. तसेच या स्पर्धेतील उपांत्य फेरीत जागा पक्की केली होती. या खेळीमुळे मंधाना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली होती. स्मृती मंधानाचं हे 18वं आंतरराष्ट्रीय शतक होतं.  (Photo: PTI)

मंधाना व्यतिरिक्त दीप्ति शर्मानेही आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलं आहे. टी20 गोलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे.  (Photo: PTI)

वुमन्स आशिया कप स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीचा सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. भारताविरुद्ध कोणता संघ असेल हे अद्याप ठरलेलं नाही. बांग्लादेश आणि युएई सामन्यानंतर हा निर्णय होईल.  (Photo: PTI)

वुमन्स आशिया कप स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीचा सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. भारताविरुद्ध कोणता संघ असेल हे अद्याप ठरलेलं नाही. बांग्लादेश आणि युएई सामन्यानंतर हा निर्णय होईल. (Photo: PTI)

भारताने वुमन्स आशिया कप स्पर्धेत 7 वेळा विजय मिळवला आहे. पण मागच्या पर्वात म्हणजेच 2024 मध्ये अंतिम फेरीच पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. श्रीलंकेने 8 गडी राखून पराभूत केलं होतं. (Photo: PTI)

भारताने वुमन्स आशिया कप स्पर्धेत 7 वेळा विजय मिळवला आहे. पण मागच्या पर्वात म्हणजेच 2024 मध्ये अंतिम फेरीच पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. श्रीलंकेने 8 गडी राखून पराभूत केलं होतं. (Photo: PTI)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, सुरक्षा यंत्रणेत घुसखोरीचा प्रयत्न, दोघे ताब्यात
  • Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर…
  • श्रीमंत लोक उलट्या गोष्टी करतात… उगाचच श्रीमंत होत नाहीत? त्यांच्या या 5 ट्रिक्स माहीत आहेत का?
  • Shukra Gochar 2026: 11 सप्टेंबरला शुक्र ग्रह करणार स्वाती नक्षत्रात गोचर, या राशींना मिळणार लाभ
  • हे गाणं 100 वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, भारत-पाकिस्तानमध्ये या गाण्याची प्रचंड क्रेझ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in