• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रामचरणच्या बॉडीगार्डचा पगार वाचून विस्फारतील डोळे; चाहत्यापासून जान्हवी कपूरला वाचवल्यामुळे चर्चेत

June 3, 2026 by admin Leave a Comment

साऊथ सुपरस्टार रामचरण सध्या त्याच्या आगामी 'पेड्डी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान एक असा चेहरा सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो ना अभिनेता आहे ना या चित्रपटाचा एक भाग. ही व्यक्ती आहे रामचरणचा पर्सनल बॉडीगार्ड केविन कुंटा. त्याच्या दमदार व्यक्तिमत्त्वाने आणि प्रभावशाली उपस्थितीने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

साऊथ सुपरस्टार रामचरण सध्या त्याच्या आगामी 'पेड्डी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान एक असा चेहरा सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो ना अभिनेता आहे, ना या चित्रपटाचा एक भाग. ही व्यक्ती आहे रामचरणचा पर्सनल बॉडीगार्ड केविन कुंटा. त्याच्या दमदार व्यक्तिमत्त्वाने आणि प्रभावशाली उपस्थितीने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

रामचरण आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'पेड्डी' या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटदरम्यान एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधलं. 1 जून रोजी विजयवाडामध्ये आयोजित या कार्यक्रमात रामचरणच्या एका चाहत्याने सुरक्षारक्षकांना चकवा देत अभिनेत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो वेगात मंचाजवळ पोहोचला आणि नकळत अभिनेत्री जान्हवी कपूरसमोर धडकला. यामुळे तीसुद्धा खूप घाबरली होती. त्याच क्षणी रामचरणचा बॉडीगार्ड केविन सतर्क होऊन त्या चाहत्याला ताबडतोड तिथून उचलून नेलं.

ज्याप्रकारे केविन कुंटाने ही परिस्थिती हाताळली त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. रामचरणच्या या पर्सनल बॉडीगार्डविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी खूप उत्सुक आहेत. केविनच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरील माहितीनुसार तो मूळचा गँबिया इथला आहे. सध्या तो इटलीमधल्या फ्लॉरेन्स शहरात राहतो. त्याने स्वत:ची ओळख इंटरनॅशनल प्रोफेशनल मिक्स्ट मार्शल आर्ट्स (MMA) फायटर अशी सांगितली आहे.

ज्याप्रकारे केविन कुंटाने ही परिस्थिती हाताळली, त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. रामचरणच्या या पर्सनल बॉडीगार्डविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी खूप उत्सुक आहेत. केविनच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरील माहितीनुसार तो मूळचा गँबिया इथला आहे. सध्या तो इटलीमधल्या फ्लॉरेन्स शहरात राहतो. त्याने स्वत:ची ओळख इंटरनॅशनल प्रोफेशनल मिक्स्ट मार्शल आर्ट्स (MMA) फायटर अशी सांगितली आहे.

इन्स्टाग्रामवर केविनचे 82 हजार फॉलोअर्स आहेत. केविन कुंटाचं मूळ नाव अब्दू कादिर सोवे असं आहे. त्याचा जन्म 1998 मध्ये गँबिया याठिकाणी झाला. तो 'मामा लामिन ऑफ बारा' या नावानेही ओळखलं जातं. गँबिया रेसलिंग असोसिएशनशी निगडीत ही एक ओळख आहे. बॉडीगार्ड बनण्याआधी त्याने मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार केविन कुंटा रामचरणच्या सुरक्षेसाठी जबरदस्त मानधन घेतो. त्याला दर दिवसाला 2 ते 4 लाख रुपये मिळत असल्याचं समजतंय. एका महिन्याच्या हिशोबाने हा आकडा जवळपास 60 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केविन कुंटा रामचरणच्या सुरक्षेसाठी जबरदस्त मानधन घेतो. त्याला दर दिवसाला 2 ते 4 लाख रुपये मिळत असल्याचं समजतंय. एका महिन्याच्या हिशोबाने हा आकडा जवळपास 60 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार
  • Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in