• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारत सहज जिंकतो कारण त्यांना पिच… पाकिस्तानी माजी क्रिकेटरनं केले गंभीर आरोप

September 8, 2026 by admin Leave a Comment


इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा कसोटी सामना लवकरच सुरू होणार आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान ९ सप्टेंबर रोजी बर्मिंगहॅममधील एडजबॅस्टन येथे मालिकेतील अंतिम कसोटी सामन्यात आमने-सामने येतील. हा या महिन्यातील एकमेव कसोटी सामना असेल. मात्र, त्याआधीच इंग्लंडच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इंग्लंडवर खेळपट्टी घोटाळ्याचा आरोप झाला आहे. एका दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटपटूने इंग्लंडवर हा गंभीर आरोप केला आहे. इंग्लंड भेदभाव करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू बाझिद खान यांनी इंग्लंडवर खेळपट्टी घोटाळे आणि भेदभावाचा आरोप केला आहे.

ते म्हणाले की, इंग्लंड भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये सपाट खेळपट्ट्या तयार करते, परंतु पाकिस्तान आणि इतर संघांसाठी कठीण खेळपट्ट्या तयार करते. इंग्लंड असे करण्यामागे व्यावसायिक कारण आहे.

भारतासोबतचे कसोटी सामने पाच दिवस चालतात. तर, पाकिस्तान आणि इतर संघांसोबतच्या सामन्यांचा निकाल तिसऱ्या दिवसापर्यंत लागतो. याचे कारण असे की, इंग्लंड भारताविरुद्ध इतर संघांपेक्षा सपाट खेळपट्ट्यांवर खेळते.” असे ते म्हणाले.

बाजिद खान यांनी खेळपट्टी घोटाळा आणि भारत व इतर संघांसोबत होणाऱ्या भेदभावाच्या केलेल्या आरोपांवर इंग्लंडकडून अद्याप कोणतेही निवेदन आलेले नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, सुरक्षा यंत्रणेत घुसखोरीचा प्रयत्न, दोघे ताब्यात
  • Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर…
  • श्रीमंत लोक उलट्या गोष्टी करतात… उगाचच श्रीमंत होत नाहीत? त्यांच्या या 5 ट्रिक्स माहीत आहेत का?
  • Shukra Gochar 2026: 11 सप्टेंबरला शुक्र ग्रह करणार स्वाती नक्षत्रात गोचर, या राशींना मिळणार लाभ
  • हे गाणं 100 वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, भारत-पाकिस्तानमध्ये या गाण्याची प्रचंड क्रेझ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in