• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पती पत्नीचा 9 वाजता घटस्फोट झाला, पती 12 वाजता 2 कोटीची लॉटरी जिंकला, पुन्हा कोर्टात काय झालं..

August 30, 2026 by admin Leave a Comment


सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण त्यातील काही व्हिडीओ तुफान व्हायरल होतात आणि त्याची चर्चा सर्वत्र रंगते. आता देखील असंच काही झालं आहे. सकाळी 9 वाजता पती पत्नीचा घटस्फोट होतो. त्यानंतर दुपारी 12 वाजता पती 2 कोटी रुपयांची लॉटरी जिंकतो. त्यानंतर पत्नी लॉटरीच्या पैशांवर स्वतःचा हक्क सांगते. ज्यावर कोर्टात पुन्हा सुनावणी होते…. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील देत आहेत.

सकाळी 9 वाजता घटस्फोट झाल्यानंतर पूर्व पतीला 2 कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानंतर महिला दावा करते की, घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी पतीने जॉइंट अकाऊंटमधून हे लॉटरीचे तिकीट घेतलं होतं. एवढंच नाही तर, महिला म्हणते, ‘मी माझ्या आयुष्यातील 7 वर्ष वाया घालावली. त्यासाठी मी माझ्या करियरचा त्याग केला, त्याला पाठिंबा दिला. 2, 7, 14, 28 आणि 39 हे अंक त्यांच्या लग्नाची तारीख, प्रपोजलची तारीख, लग्नाचा वाढदिवस यांसारख्या आठवणींशी जोडलेले आहेत, त्यामुळे लॉटरीत लागलेल्या पैशांमध्ये माझा देखील वाटा आहे… असं महिला म्हणते.

 

Girl, he owes you NOTHING after 9 a.m. You owe HIM money for wasting his time. Two wins in one day this man is blessed! pic.twitter.com/f4iLrUZjbd

— Dike Clinton Chisom (@DikenaClinton) August 29, 2026

यावर महिलेचा पूर्व पती म्हणतो, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता त्यांचा घटस्फोट अधिकृतपणे मंजूर झाला. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता वकिलाच्या ऑफिसमधून निघाल्यावर त्याने बिअर आणि लॉटरी तिकीट खरेदी केलं. तो सांगतो की त्याने अंकांची निवड स्वतः केली नव्हती, तर कॉम्प्युटरने ते अंक निवडले होते. त्यामुळे हा पैसा घटस्फोटानंतरचा असून त्यावर पत्नीचा कोणताही हक्क नाही. अस व्हिडीओत दिसणारा पुरुष म्हणत आहे. पण निकाल काय लागला हे समोर आलेलं नाही.

 

 

 

 

 





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange : परभणीला जाणार? कुणाचा कार्यक्रम करणार? शिंदेंचा शेतकरी मेळावा रद्द होणार? मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा
  • शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार.. जरांगेंचा इशारा, संजय जाधव यांना औदसा आठवली म्हणत..
  • मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर बंडू जाधव यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले…
  • Mann Ki Baat: ‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
  • उपमुख्यमंत्री शिंदे मराठवड्यात, मनोज जरांगेंच्या धमकीनंतर परभणी दौरा चर्चेत; पुढील 3 तासांत कुठे-कुठे जाणार? महत्त्वाची समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in