
डिमार्टकडून ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात. त्यामध्येच महिन्याच्या सुरूवातीच्या दोन आठवड्यात डिमार्टकडून ग्राहकांना जास्त आकर्षिक केले जाते
सध्या डिमार्टकडून अनेक प्रकारच्या ऑफर ग्राहकांना दिल्या जात आहेत. त्यात एका वर एक मोफत अशी ऑफर बघायला मिळतंय. यासोबतच घरगुती वस्तूंवरही मोठ्या ऑफर आहेत.
किचनमध्ये लागणाऱ्या वस्तूंवर मोठी ऑफर देण्यात येतंय. फक्त 90 रूपयांमध्ये तब्बल 4 मोठे डब्बे डिमार्टकडून दिली जात आहेत. ही एक बंपर ऑफर डिमार्टकडून दिली जातंय.
आपण या डब्ब्यांमध्ये विविध वस्तू आरामात ठेऊ शकता. ज्यामध्ये कडधान्य, वेगवेगली पीठ किंवा इतर कोणत्याही वस्तू डब्ब्यात आरामात ठेऊ शकतो.
विशेष म्हणजे फक्त 90 रूपयांमध्ये चार डब्ब्यांचा सेट डिमार्टकडून दिला जात आहे. बाहेर याच डब्ब्यांच्या सेटची किमती खूप जास्त आहे.




Leave a Reply