• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Water Palaces of India: पाण्यावर तरंगणारे भारताचे हे 5 राजमहाल, एकदा जाऊन पाहाच…

July 17, 2026 by admin Leave a Comment


जहाज महल (Mandu, Madhya Pradesh) – मध्यप्रदेशातील ऐतिहासिक शहर मंडूमध्ये मुंज तलाव आणि कपूर तलाव दरम्यान स्थित जहाज महल कपूर तलावात दरम्यान जहाज महल एक अनोखे जल इमारत आहे. विशेषत: १५ व्या शताद्बीमध्ये निर्मित या महलाची वास्तू दोन तलावाच्या दरम्यान पाण्यात तरंगत्या एखाद्या विशाल जहाजासारखे दिसते.

जग मंदिर (Udaipur Rajasthan)- पिछोला तलावाच्या दक्षिण बेटावर असलेले जग मंदिर एक अन्य भव्य जलमहल आहे. विशेषत: 'लेक गार्डन पॅलेस'च्या नावाने प्रसिद्ध या महलाची निर्मिती १६ व्या आणि १७ व्या शतकातील मेवाडच्या राजांनी केली होती. येथे सुंदर बगीचेदगडी कोरीव काम आणि घुमट पर्यटकांचे आकर्षण आहे.

जग मंदिर (Udaipur, Rajasthan)- पिछोला तलावाच्या दक्षिण बेटावर असलेले जग मंदिर एक अन्य भव्य जलमहल आहे. विशेषत: 'लेक गार्डन पॅलेस'च्या नावाने प्रसिद्ध या महलाची निर्मिती १६ व्या आणि १७ व्या शतकातील मेवाडच्या राजांनी केली होती. येथे सुंदर बगीचे,दगडी कोरीव काम आणि घुमट पर्यटकांचे आकर्षण आहे.

ताज लेक पॅलेस (Udaipur Rajasthan) - राजस्थानच्या उदयपुर येथील पिछोला तलावातील निळाशार पाण्यात ताज लेक पॅलेस आपल्या सुंदरतेसाठी ओळखले जाते. विशेषत: पांढऱ्या संगमरवरी बनलेल्या या महालाची निर्मिती १७४३ मध्ये महाराणा जगत सिंह द्वितीयद्वारा शाही ग्रीष्मकालिन विश्राम स्थळाच्या रुपात केले होता. सध्या याचे रुपांतर एका लक्झरी हेरिटेज हॉटेलमध्ये करण्यात आले आहे.

ताज लेक पॅलेस (Udaipur, Rajasthan) – राजस्थानच्या उदयपुर येथील पिछोला तलावातील निळाशार पाण्यात ताज लेक पॅलेस आपल्या सुंदरतेसाठी ओळखले जाते. विशेषत: पांढऱ्या संगमरवरी बनलेल्या या महालाची निर्मिती १७४३ मध्ये महाराणा जगत सिंह द्वितीयद्वारा शाही ग्रीष्मकालिन विश्राम स्थळाच्या रुपात केले होता. सध्या याचे रुपांतर एका लक्झरी हेरिटेज हॉटेलमध्ये करण्यात आले आहे.

जल महल (Jaipur Rajasthan)- अरावली हिरव्या डोंगररांगात मानसागर तलावात उभे आहे. जयपूरचा जल महल भारताच्या सर्वात प्रतिष्ठीत जलमहलापैकी एक आहे. १८ व्या शतकातील या पाच मजली इमारतीचे चार मजले नेहमी पाण्यातच बुडालेले असतात. जेव्हा हा तलाव संपूर्ण भरतो तेव्हा केवळ एक मजला दिसतो.जो पाण्यावर तरंगते महलाचा एक अद्भुत भ्रम निर्माण करतो.

जल महल (Jaipur, Rajasthan)- अरावली हिरव्या डोंगररांगात मानसागर तलावात उभे आहे. जयपूरचा जल महल भारताच्या सर्वात प्रतिष्ठीत जलमहलापैकी एक आहे. १८ व्या शतकातील या पाच मजली इमारतीचे चार मजले नेहमी पाण्यातच बुडालेले असतात. जेव्हा हा तलाव संपूर्ण भरतो, तेव्हा केवळ एक मजला दिसतो.जो पाण्यावर तरंगते महलाचा एक अद्भुत भ्रम निर्माण करतो.

Neer Mahal - Melaghar Tripura

नीर महल (Melaghar, Tripura)- त्रिपुराची राजधानी अगरतलापासून ५३ किमी दूरवर रुद्रसागर तलावाच्या शांत पाण्यात नीर महल ( अर्थात जल महल ) उभे आहेत. विशेषत:१९३० महाराजा वीर विक्रम किशोर माणिक्य बहादुरद्वारा निर्मित पूर्वोत्तर भारतातील सर्वात मोठे जलमहल आहे. हे नीर महल हिंदू आणि मुगल शैलीतील एक शानदार मिश्रण पाहायला मिळते. Tripura



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat case Update: मोठी अपडेट! अशोक खरात प्रकरणी आज होणार मोठा निर्णय, नेमकं काय घडणार?
  • हा नुसता माज नाही तर… अमेरिकेतला तिरंग्याचा तो व्हिडीओ व्हायरल, भारतीय लोकांमध्ये तीव्र संताप, थेट..
  • Sunny Deol : सनी देओलला मुस्लीम दाखवल्यामुळे ‘बंटवारा 1947’ ला मोठा फटका? दिग्दर्शकाने सोडलं मौन
  • Abhijeet Dipke: BJP ला वाटतं की ते RSS पेक्षा मोठं आहेत, मोदी यांनी…अभिजीत दिपके यांचा सरकारवर निशाणा
  • Shivsena | मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! मिशन टायगरमधून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in