• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Viral : जितकी जाड बायको तितकं मोठं बक्षीस, या अनोख्या स्पर्धेची जगभरात चर्चा

June 8, 2026 by admin Leave a Comment


अनोखी स्पर्धा : फिनलंडमध्ये एक अनोखी स्पर्धा आयोतिय केला जाते. यात पुरुष आपल्या पत्नीला खांद्यावर किंवा पाठीवर घेऊन धावण्याची शर्यत करतात. विशेष म्हणजे या स्पर्धेत जिंकणाऱ्याला पत्नीच्या वजनाइतके बक्षीस दिले जाते.

नाव काय? : फिनलंडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वाइफ कॅरिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये पती आपल्या पत्नीला उचलून धावतात. मात्र ही फक्त साधी शर्यत नसते तर यात अनेक कठीण अडथळेही पार करावे लागतात.

नाव काय? : फिनलंडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वाइफ कॅरिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये पती आपल्या पत्नीला उचलून धावतात. मात्र ही फक्त साधी शर्यत नसते, तर यात अनेक कठीण अडथळेही पार करावे लागतात.

अवघड ट्रॅक : ही स्पर्धा अधिक रोमांचक करण्यासाठी ट्रॅक मुद्दाम कठीण बनवला जातो. मार्गात पाण्याचे खड्डे वाळूचे भाग आणि चढ-उतार असलेले ट्रॅक असतात. या सर्व अडथळ्यांमधून पतीला पत्नीला घेऊन धावत फिनिश लाईन गाठावी लागते. या ट्रॅकची लांबी सुमारे 253 मीटर असते.

अवघड ट्रॅक : ही स्पर्धा अधिक रोमांचक करण्यासाठी ट्रॅक मुद्दाम कठीण बनवला जातो. मार्गात पाण्याचे खड्डे, वाळूचे भाग आणि चढ-उतार असलेले ट्रॅक असतात. या सर्व अडथळ्यांमधून पतीला पत्नीला घेऊन धावत फिनिश लाईन गाठावी लागते. या ट्रॅकची लांबी सुमारे 253 मीटर असते.

बक्षीस काय? : ही स्पर्धा जितकी मजेदार आहे तितकेच भन्नाट तिचे बक्षीस आहे. विजेत्याला त्याच्या पत्नीच्या वजनाइतकी बिअर बक्षीस म्हणून दिली जाते. म्हणजेच पत्नीचे वजन 80 किलो असेल तर तुम्हाला तब्बल 80 लिटर बिअर मिळते. त्यामुळे अनेक जण जास्त वजनाच्या पार्टनरसह या स्पर्धेत भाग घेतात.

बक्षीस काय? : ही स्पर्धा जितकी मजेदार आहे, तितकेच भन्नाट तिचे बक्षीस आहे. विजेत्याला त्याच्या पत्नीच्या वजनाइतकी बिअर बक्षीस म्हणून दिली जाते. म्हणजेच पत्नीचे वजन 80 किलो असेल, तर तुम्हाला तब्बल 80 लिटर बिअर मिळते. त्यामुळे अनेक जण जास्त वजनाच्या पार्टनरसह या स्पर्धेत भाग घेतात.

जगभरातील जोडप्यांचा सहभाग : या स्पर्धेत जगभरातील लोक सहभागी होतात. फिनलंडसह अमेरिका स्वीडन एस्टोनिया आणि भारतातील लोकही या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात.

जगभरातील जोडप्यांचा सहभाग : या स्पर्धेत जगभरातील लोक सहभागी होतात. फिनलंडसह अमेरिका, स्वीडन, एस्टोनिया आणि भारतातील लोकही या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut: रिक्षावाल्यांना मारतो, तसं नार्वेकरांना मारायचं का? विधानसभा अध्यक्षांच्या मराठीवरून संजय राऊतांचा खरमरीत टोला
  • शशांक केतकरची लोकप्रिय मालिका 4 वर्षांनंतर घेतेय प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची भावूक पोस्ट
  • Sanjay Raut UNCUT | ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल, थेट पदावरून…
  • Sanjay Raut | तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्षांबाबत खळबळजनक विधान
  • Mumbai Rain Photos : पहिल्याच पावसात मुंबईचे 12 वाजले, कुठे काय घडलं, त्यावर मारा नजर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in