• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tourist spots in Uttarakhand : मे महिन्यात उत्तराखंडला जाणार असाल तर हरिद्वारपासून 2 तासावर असलेल्या या स्वर्गासारख्या जागेला नक्की भेट द्या

April 24, 2026 by admin Leave a Comment


आम्ही तुम्हाला मसूरी जवळ असलेल्या हॅप्पी वॅली बद्दल सांगणार आहोत. खास बाब म्हणजे ही जागा हरिद्वारपासून फक्त दोन तासांवर आहे. हे खोरं डोंगरांनी घेरलेलं आहे. इथली हिरवळीची दृश्य पाहून मन खुश होऊन जातं.

हरिद्वारवरुन तु्म्हाला हॅप्पी वॅलीला जायचं असेल तर तुम्हाला देहरादूनला जावं लागेल. त्यानंतर तुम्ही हॅप्पी वॅलीला जाऊ शकता. ट्रॅफिकच्या दृष्टीने इथे पोहोचायला तुम्हाला 3 तास लागू शकतात. हरिद्वारपासून हॅप्पी वॅलीचं अंतर 100 किलोमीटर आहे.

उंच-उंच डोंगरांवर डेरेदार वृक्ष, झरे-ओढे इथल्या सौंदर्यात भर घालतात. मसूरीच्या लायब्रेरी बस स्टँडपासून ही जागा चार किलोमीटर लांब आहे. म्हणून तुम्ही मसूरीला जात असाल, तर हॅप्पी वॅलीला नक्की जा.

उत्तराखंडच्या या खोऱ्याला मिनी तिबेट सुद्धा म्हटलं जातं. या लोकेशवर जवळपास 5 हजार तिबेटी लोक राहतात. इथे गेल्यानंतर तुम्हाला तिबेटी संस्कृती जवळून अनुभवता येईल.

तुम्हाला इथे अनेक बौद्ध स्तूप आणि भगवान बुद्ध यांच्या मुर्त्या दिसतील. त्याशिवाय कॅम्पिंग आणि ट्रेकिंग एन्जॉय करु शकता. एडवेंचर एक्टिविटी लवर्ससाठी ही उत्तम जागा आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Monsoon 2026 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सूनबाबत सर्वात मोठी अपडेट, यंदा…
  • महाराष्ट्राचा महासंकल्प ॲग्रीकल्चर कॅान्क्लेव्ह 2026 संपन्न, विविध मान्यवरांनी केले शेतीबाबत मार्गदर्शन
  • MI vs CSK : एका पराभवासह मुंबईसोबत काय काय झालं? सीएसकेने इतिहास बदलला
  • एका मुलीच्या बापासोबत लग्न केल्याचा अभिनेत्रीला पश्चाताप, घटस्फोटानंतर अखेर थेट म्हणाली, ‘दुःख कमी करण्याऐवजी…’
  • आयुष्यात लग्न का गरजेचे आहे? शास्त्रात जे सांगितलंय त्याने…वाचून तुम्हालाही वाटले आश्चर्य!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in