• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयुष्यात लग्न का गरजेचे आहे? शास्त्रात जे सांगितलंय त्याने…वाचून तुम्हालाही वाटले आश्चर्य!

April 24, 2026 by admin Leave a Comment


विवाह हा हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. विवाह म्हणजे ग्रहस्थाश्रमाची पहिली पायरी मानले जाते. विवाहाबद्दल गरुड पुरुणात खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

 विवाहाला स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीशी जोडण्यात आलेले आहे. गरुड पुराणानुसार विवाह हा स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. लग्नानंतर माणूस ग्रहस्थाश्रमात जातो. या स्थितीत माणूस देव देवता ऋषीमुनींची पूजा करून स्वर्गात स्थान मिळवू शकतो असे सांगितले जाते.

विवाहाला स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीशी जोडण्यात आलेले आहे. गरुड पुराणानुसार विवाह हा स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. लग्नानंतर माणूस ग्रहस्थाश्रमात जातो. या स्थितीत माणूस देव, देवता, ऋषीमुनींची पूजा करून स्वर्गात स्थान मिळवू शकतो, असे सांगितले जाते.

म्हणूनच विवाह हा खूप महत्त्वाच असल्याचे मानले जाते. अनेकदा विवाह न करू मी स्वत:ला शुद्ध ठेवतो आहे असे अनेकांना वाटते. परंतु कर्म शास्त्रात सांगितलेल्या कर्माना न केल्याने एका प्रकारे पापच लागते.

म्हणूनच विवाह हा खूप महत्त्वाच असल्याचे मानले जाते. अनेकदा विवाह न करू मी स्वत:ला शुद्ध ठेवतो आहे, असे अनेकांना वाटते. परंतु कर्म शास्त्रात सांगितलेल्या कर्माना न केल्याने एका प्रकारे पापच लागते.

विवाह केल्याने आपल्याला वंशप्राप्ती होते. वंश पुढे नेता येतो. म्हणूनही आयुष्यात विवाह खूप महत्त्वाचा आहे असे मानले जाते. अनुरूप मुलगी मिळाल्यास विवाह करणे योग्य असते असे शास्त्रात सांगितलेले आहे.

विवाह केल्याने आपल्याला वंशप्राप्ती होते. वंश पुढे नेता येतो. म्हणूनही आयुष्यात विवाह खूप महत्त्वाचा आहे, असे मानले जाते. अनुरूप मुलगी मिळाल्यास विवाह करणे योग्य असते, असे शास्त्रात सांगितलेले आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आम आदमी पक्षातील फुटीनंतर अण्णा हजारे संतापले, थेट नव्या कायद्याची मागणी; नेमकं काय म्हणाले?
  • RR vs SRH : राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा भिडणार, आतापर्यंत कशी आहे आकडेवारी
  • इराणचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, संपूर्ण जगाचं इंटरनेट ठप्प होणार? भारतालाही जबर धक्का!
  • जिओचा 448 रुपयांचा भन्नाट प्लान, तीन महिन्यांची वैधता आणि फायदेही चिक्कार
  • DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने, श्रेयस की अक्षर कोण ठरणार वरचढ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in