
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर हे वाढत असल्याचे दिसत आहे. पण आज सर्वांसाठी आनंदाची समोर आली आहे. सोन्याचे दर घसरले आहेत.
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे.
10 ग्रॅम सोन्याचे दर आज जीएसटीसह 1 लाख 56 हजार 45 रुपयांवर पोहोचले आहेत.
तर दुसरीकडे एक किलो चांदे दर हे जीएसटीसह 2 लाख 43 हजार 80 रुपयांवर पोहोचले आहेत.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)




Leave a Reply