• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Todays Gold Rate: आता सर्वसामान्यांना खरेदीच करता येणार नाही, आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…

April 15, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सराफ बाजारावर देखील होताना दिसला. आता या युद्धाला युद्धविराम लागल्यानंतर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. हे दर सर्वसामान्यांना अक्षरश: घाम फोडणारे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सराफ बाजारातील सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ उतार पाहायला मिळत आहे. मात्र आज 15 एप्रिल रोजी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जर सर्वसामान्यांना सोने खरेदी करायचे असेल तर दहा वेळा विचार करावा लागणाप आहे.

गेल्या काही दिवसांपासून सराफ बाजारातील सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ उतार पाहायला मिळत आहे. मात्र, आज 15 एप्रिल रोजी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जर सर्वसामान्यांना सोने खरेदी करायचे असेल तर दहा वेळा विचार करावा लागणाप आहे.

आज 15 एप्रिल रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात ही 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

आज, 15 एप्रिल रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात ही 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 57 हजार 590 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी 2 लाख 63 हजार 680 रुपये मोजावे लागणार आहेत.

10 ग्रॅम सोन्यासाठी आज जीएसटीसह 1 लाख 57 हजार 590 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी 2 लाख 63 हजार 680 रुपये मोजावे लागणार आहेत.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण 2 मिनिटात इटलाली उडवणार, जगात खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट…
  • IPL 2026: एक योगायोग आणि आयपीएल जेतेपदासाठी राजस्थान रॉयल्सच्या नावाची चर्चा! कसं काय ते जाणून घ्या
  • नव्या भोंदूबाबाचा भयानक कांड, पोलीस बायकोला हाताशी धरून…गुन्हा दाखल होताच बिंग फुटलं!
  • भूमी पेडणेकरचा कॉमेडी चित्रपट, 15 वर्षानंतर OTT वर रिलीज होताच ट्रेंडमध्ये, आजही प्रेक्षक वेळ काढून बघतात
  • Balen Shah : बालेन शाहांकडून नेपाळचं नवं परराष्ट्र धोरण जाहीर, भारताबाबत मोठी घोषणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in