• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Swara Bhasker : स्वरा भास्करबद्दल बॉलिवूडमधल्याच बड्या अभिनेत्याकडून खूप वाईट कमेंट, तिने म्हटलेलं जर मी बलात्कार पीडित असते तर..

September 3, 2026 by admin Leave a Comment


आता अभिनेता रणवीर शौरीने सुद्धा स्वरा भास्करवर टीका केली आहे. रणवीरने स्वराला तिच्या वक्तव्यासाठी चक्क निर्लज्ज म्हटलं आहे. रणवीर शौरीने एक्स वर पोस्ट करुन 'जौहर' आणि बलात्कार पीडित याचा काय संबंध? असं विचारलं आहे. 'जौहर' आणि बलात्कार पीडितेची तुलना हे अजूनही मला समजलेलं नाही. काय संबंध आहे? असा प्रश्न रणवीरने विचारला.

या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. एका गटाच्या लोकांची प्रतिमा मलिन करायची आणि दुसरे किती चांगले दाखवण्याचा हा प्रकार आहे. हा पूर्णपणे निर्लज्जपणा आहे असं रणवीर शौरीने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलय.

या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. एका गटाच्या लोकांची प्रतिमा मलिन करायची आणि दुसरे किती चांगले दाखवण्याचा हा प्रकार आहे. हा पूर्णपणे निर्लज्जपणा आहे असं रणवीर शौरीने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलय.

 ‘पद्मावत’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर स्वरा भास्करने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राबद्दल विचारल्यानंतर स्वरा भास्करने  'जौहर' च्या दृश्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल कार्यक्रमात ती बोलत होती.

‘पद्मावत’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर स्वरा भास्करने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राबद्दल विचारल्यानंतर स्वरा भास्करने 'जौहर' च्या दृश्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल कार्यक्रमात ती बोलत होती.

मी तो चित्रपट पाहत होती. देव न करो जर मी बलात्कार पीडित असते तर या चित्रपटातून मला काय संदेश मिळाला असता?. माझ्या सन्मानाच्या रक्षणासाठी मी स्वत:ला संपवलं नाही त्यामुळे मी स्वत:ला भेकडे समजले असते.

मी तो चित्रपट पाहत होती. देव न करो, जर मी बलात्कार पीडित असते तर या चित्रपटातून मला काय संदेश मिळाला असता?. माझ्या सन्मानाच्या रक्षणासाठी मी स्वत:ला संपवलं नाही, त्यामुळे मी स्वत:ला भेकडे समजले असते.

तुम्हाला आजच्या समाजाला हेच सांगायचं आहे का?. मला वाटतं की बलात्कार महामारीसारखा पसरला आहे. आपल्याला बलात्कार पीडितेना हेच सांगायचा आहे का? की तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. तुम्हाला स्वत:चा सन्मान टिकवायचा असेल तुम्ही शूर असाल तर तुम्हाला स्वत:ला संपवावं लागेल असं स्वरा भास्कर म्हणाली.

तुम्हाला आजच्या समाजाला हेच सांगायचं आहे का?. मला वाटतं की, बलात्कार महामारीसारखा पसरला आहे. आपल्याला बलात्कार पीडितेना हेच सांगायचा आहे का? की तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. तुम्हाला स्वत:चा सन्मान टिकवायचा असेल, तुम्ही शूर असाल तर तुम्हाला स्वत:ला संपवावं लागेल असं स्वरा भास्कर म्हणाली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या 4 अभिनेत्रींचा झाला दुर्दैवी अंत, शेवटच्या अभिनेत्रींची कहाणी ऐकून आजही अंगावर येतो काटा
  • करा आदळ-आपट झुकत नसतो बापट… पुण्यात डीजे प्रकरणात राडा..
  • विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी
  • दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार’ सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या…
  • आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in