• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sunil Gavaskar:..अन् सुनील गावस्कर यांना अचानक रडू कोसळलं, भर कार्यक्रमात असं काय घडलं?

September 9, 2026 by admin Leave a Comment

भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावस्कर भर कार्यक्रमात भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. एका कार्यक्रमात गावस्कर यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर ते प्रचंग भावूक झाले.

आयुष्यातल्या कोणत्या स्त्रीने प्रेरणा दिली? असा प्रश्न सुनिल गावस्कर यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला तेव्हा आईच्या आठवणीने सुनिल गावस्कर भावूक झाले.

आयुष्यातल्या कोणत्या स्त्रीने प्रेरणा दिली? असा प्रश्न सुनिल गावस्कर यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला, तेव्हा आईच्या आठवणीने सुनिल गावस्कर भावूक झाले.

'आईने माझ्या क्रिकेट आणि शिक्षणाबद्दल पुढाकार घेतला होता. तेव्हा क्रिकेट हा ऑप्शनच नव्हता आता क्रिकेट उत्तम करिअर ऑप्शन आहे. मला क्रिकेटची आवड होती पण आईने मला क्रिकेटसोबतच शिक्षणाचं महत्त्व पटवून दिले होते.  गावस्कर  म्हणाले.

'आईने माझ्या क्रिकेट आणि शिक्षणाबद्दल पुढाकार घेतला होता. तेव्हा क्रिकेट हा ऑप्शनच नव्हता, आता क्रिकेट उत्तम करिअर ऑप्शन आहे. मला क्रिकेटची आवड होती, पण आईने मला क्रिकेटसोबतच शिक्षणाचं महत्त्व पटवून दिले होते. ” गावस्कर म्हणाले.

सुनिल गावसकरांच्या क्रिकेट करिअरमध्ये त्यांच्या आईचं योगदान उल्लेखनीय होते. अत्यंत लहान वयात गावस्करांनी हातात क्रिकेटची बॅट धरली तेव्हा त्यांच्या आई मीनल गावसकर या त्यांच्या प्रॅक्टिस पार्टनर झाल्या होत्या. दादरच्या छोट्या घरातील गॅलरी आणि वऱ्हांड्यामध्ये गावस्कर त्यांच्या रोज आईसोबत क्रिकेट खेळायचे.

सुनिल गावसकरांच्या क्रिकेट करिअरमध्ये त्यांच्या आईचं योगदान उल्लेखनीय होते. अत्यंत लहान वयात गावस्करांनी हातात क्रिकेटची बॅट धरली तेव्हा त्यांच्या आई मीनल गावसकर या त्यांच्या प्रॅक्टिस पार्टनर झाल्या होत्या. दादरच्या छोट्या घरातील गॅलरी आणि वऱ्हांड्यामध्ये गावस्कर त्यांच्या रोज आईसोबत क्रिकेट खेळायचे.

अशाच एका प्रॅक्टिस सेशनमध्ये गावस्करांनी मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह त्यांच्या आईच्या नाकाला लागला आणि नाकातून सळसळ रक्त यायला लागलं पण तरीही आई सुनिल गावसकरांना बॉल टाकत राहिल्या.

अशाच एका प्रॅक्टिस सेशनमध्ये गावस्करांनी मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह त्यांच्या आईच्या नाकाला लागला आणि नाकातून सळसळ रक्त यायला लागलं, पण तरीही आई सुनिल गावसकरांना बॉल टाकत राहिल्या.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rohit Pawar : राहुल नार्वेकर पक्षांतर बंदी कायदा अधिक प्रभावी बनवणार, त्यापेक्षा त्यांनी..रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
  • Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
  • 61 वर्षांपूर्वीचं गाणं, जे ऐकताच लहान मुलं लगेच झोपी जातात, आजही हे गाणं महिला..
  • LPG Cylinder: एलपीजी सिलिंडर 400 रुपयांनी कमी होणार, तर सब्सिडी वाढणार? Report समोर
  • नागोठाणे उड्डाणपुलाच्या सिमेंटच्या प्लेट्सवर काचेच्या पट्ट्या; व्हिडीओ व्हायरल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in