• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Riteish Deshmukh : रितेश देशमुख घरात असतो तरी कसा? जिनिलिया हिचा मोठा खुलासा

September 5, 2026 by admin Leave a Comment


Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी देखील घाटकोपर येथील गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीत उपस्थित होते. यावेळी रितेश – जिनिलिया यांनी सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छ दिल्या.

सर्वांना शुभेच्छा देत रितेश देशमुख म्हणाला 'हा उत्साह पाहून प्रचंड उर्जा मिळते. दरवर्षी हा उत्साह आपण साजरा करतो सर्वांची एनर्जी पाहून खूप छान वाटतं...'  रितेश याला पिहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला.

सर्वांना शुभेच्छा देत रितेश देशमुख म्हणाला, 'हा उत्साह पाहून प्रचंड उर्जा मिळते. दरवर्षी हा उत्साह आपण साजरा करतो, सर्वांची एनर्जी पाहून खूप छान वाटतं…', रितेश याला पिहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला.

 यावेळी जिनिलिया हिने रितेश याच्याबद्दल मोठा खुलासा केला. जिनिलिया म्हणाली 'रितेश घरी जास्त बोलतात पण बाहेर फार कमी बोलतात...' सध्या सर्वत्र जिनिलिया हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

यावेळी जिनिलिया हिने रितेश याच्याबद्दल मोठा खुलासा केला. जिनिलिया म्हणाली, 'रितेश घरी जास्त बोलतात, पण बाहेर फार कमी बोलतात…', सध्या सर्वत्र जिनिलिया हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. दोघे सोशल मीडियाच्या मााध्यमातून चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.

रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. दोघे सोशल मीडियाच्या मााध्यमातून चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.

 रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख बॉलिवूडचे पॉव्हरफूल कपल आहेत. दोघांच्या नात्याच्या चर्चा कायम चाहते आणि सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब म्हणून देखील जिनिलिया हिची ओळख आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख बॉलिवूडचे पॉव्हरफूल कपल आहेत. दोघांच्या नात्याच्या चर्चा कायम चाहते आणि सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब म्हणून देखील जिनिलिया हिची ओळख आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dahi Handi 2026 : सबसे कातिल गौतमी पाटील….दहीहंडीत काही मिनिटांच्या डान्ससाठी किती लाख घेते? आकडा थक्क करणारा
  • 12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट…
  • 6, 6, 6, 6, 6… आणि 100! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधानाच्या रडारवर दोन विश्वविक्रम
  • Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
  • टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in