• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PV Sindhu ने अकाने यामागुचीला नमवत जापान ओपनचं जेतेपद पटकावलं, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय

July 19, 2026 by admin Leave a Comment


भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने जापान ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. जापान ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू म्हणून तिला मान मिळाला आहे. (Photo: PV Sindhu Twitter)

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तिने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या जापानच्या अकाने यामागुचीचा 21-17, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला.(Photo: PV Sindhu Twitter)

बॅडमिंटन कोर्टवर या दोन खेळाडूंमधील ही 30वी लढत होती. यात पीव्ही सिंधुने बाजी मारली. त्यामुळे या दोघांमधील लढतीत पीव्ही सिंधूने 16-14 अशी आघाडी घेतली आहे. म्हणजे पीव्ही सिंधुने 16 सामने जिंकले आहेत.(Photo: PV Sindhu Twitter)

पीव्ही सिंधुने 2024 मध्ये सय्यद मोदी स्पर्धा जिंकल्यानंतर बॅडमिंटन कोर्टवरील हे तिचे पहिले वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. चार वर्षांनंतर भारताबाहेर जिंकलेले हे तिचे पहिले मोठे बॅडमिंटन विजेतेपद आहे. पीव्ही सिंधूने शेवटचे 2022 मध्ये सिंगापूर ओपन जिंकले होते.(Photo: PV Sindhu Twitter)

पीव्ही सिंधूची जागतिक क्रमवारी 18व्या क्रमांकावर घसरली होती. मात्र तिच्या दमदार कामगिरीमुळे तिने पुन्हा अव्वल 10 मध्ये स्थान मिळवले असून ती आता जागतिक क्रमवारीत 9व्या क्रमांकावर आहे. (Photo: PV Sindhu Twitter)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
  • मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
  • मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार
  • मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
  • Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी आई वडिलांच ऐकलं आणि इतिहास घडला, या कारणामुळे अख्खा देश ठोकतोय सलाम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in