• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PBKS vs RR Live Streaming : राजस्थानसमोर पंजाबचं कडवं आव्हान, श्रेयससेनेचा विजय रथ रोखणार?

April 27, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात पॉइंट्स टेबलमधील 2 आघाडीच्या संघात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्यात 17 व्या हंगामातील उपविजेता विरुद्ध पहिल्या मोसमातील विजेता यांच्यात ही लढत होणार आहे. पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा हा सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील नववा सामना असणार आहे. पंजाब 8 सामन्यांनंतरही अजिंक्य आहेत. त्यामुळे राजस्थानसमोर पंजाबचा विजयी झंझावात रोखण्याचं आव्हान आहे. त्यामुळे राजस्थान यात यशस्वी होणार ही पंजाब विजयी घोडदौड कायम राखणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नव्या नवरीप्रमाणे अभिनेत्रीला हवा अखेरचा निरोप… अमिताभ बच्चन यांच्यासमोर केला शेवटचा मेकअप
  • दाऊद इब्राहिम याला भारत सरकारचा मोठा दणका, थेट मोठी कारवाई, विदेशातून…
  • Ladki Bahin Yojana : तर दर महिन्याचे 1500 रुपये बंद होणार, लाडक्या बहिणींची धावपळ, डेडलाईन जवळ, फक्त…
  • ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच धरला अहिराणी गाण्यावर ठेका
  • हमजा अजूनही पाकिस्तानातच, तिथे अजून एका मोठ्या दहशतवाद्याचा खेळ खल्लास, भारताचा कट्टर शत्रू हाफिद सईदला दणका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in