• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच धरला अहिराणी गाण्यावर ठेका

April 28, 2026 by admin Leave a Comment


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नेहमीच एक वेगळा अंदाज पहायला मिळतो. आता आगामी एपिसोडमध्ये चाहत्यांसाठी खास सरप्राइज आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नेहमीच एक वेगळा अंदाज पहायला मिळतो. आता आगामी एपिसोडमध्ये चाहत्यांसाठी खास सरप्राइज आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा आगामी एपिसोड आणखी रंगतदार होणार आहे. कारण आजच्या भागात पहिल्यांदाच लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी अहिराणी गाण्यावर नृत्य सादर करताना दिसणार आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा आगामी एपिसोड आणखी रंगतदार होणार आहे. कारण आजच्या भागात पहिल्यांदाच लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी अहिराणी गाण्यावर नृत्य सादर करताना दिसणार आहे.

तिच्या या खास परफॉर्मन्सची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या खास भागात नव्या आहिराणी गाण्याची टीमही उपस्थित राहणार आहे. यात कलाकार उत्कर्ष शिंदे विनोद कुमावत शीतल अहिरराव तसेच गायक आणि संगीतकार समीर केएस गीतकार भैय्या मोरे आणि निर्माते गोकुळ पाटील यांचा समावेश आहे.

तिच्या या खास परफॉर्मन्सची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या खास भागात नव्या आहिराणी गाण्याची टीमही उपस्थित राहणार आहे. यात कलाकार उत्कर्ष शिंदे, विनोद कुमावत, शीतल अहिरराव, तसेच गायक आणि संगीतकार समीर केएस, गीतकार भैय्या मोरे आणि निर्माते गोकुळ पाटील यांचा समावेश आहे.

या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणारा हा भाग प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे. प्राजक्ता माळीचा अहिराणी ठेक्यावरचा दमदार डान्स आणि हास्यजत्रेच्या कलाकारांची भन्नाट कॉमेडी यामुळे आजचा भाग अत्यंत मनोरंजक असेल यात काही शंका नाही.

या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणारा हा भाग प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे. प्राजक्ता माळीचा अहिराणी ठेक्यावरचा दमदार डान्स आणि हास्यजत्रेच्या कलाकारांची भन्नाट कॉमेडी यामुळे आजचा भाग अत्यंत मनोरंजक असेल, यात काही शंका नाही.

अहिराणी भाषा खानदेशात म्हणजेच जळगाव धुळे नंदुरबारमध्ये बोलली जाते. खानदेश म्हणजे अहिर देश अहिरांचा देश आणि अहिरांची बोली ती अहिर वाणी किंवा अहिराणी.

अहिराणी भाषा खानदेशात म्हणजेच जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये बोलली जाते. खानदेश म्हणजे अहिर देश, अहिरांचा देश आणि अहिरांची बोली ती अहिर वाणी किंवा अहिराणी.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठी सक्तीचा मुद्दा सरकारनेच गुंडाळला? परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या भूमिकेमुळे टॅक्सी, रिक्षा चालक बिनधास्त!
  • पुण्यात वसुलीवरून हाणामारी.. एजंटला प्रकरण भोवणार? आरबीआयचा तो नियम येणार अंगलट?
  • निशिगंधा वाड यांचं चित्रपटसृष्टीत दमदार कमबॅक; ‘तुला पाहते’मध्ये तीन पिढ्यांची गोष्ट
  • India New Zealand FTA : चीयर्स! भारत-न्यूझीलंड FTA मध्ये मद्य प्रेमींसाठी खास सरप्राइज, कुठली दारु होणार स्वस्त?
  • Real vs Fake Watermelon : कलिंगड केमिकलयुक्त आहे की नाही? कसं ओळखाल? या 3 गोष्टी पटकन चेक करा; नाही तर जीवावर बेतेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in