टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनची बॅट काही चालली नाही. साखळी फेरीत एक संधी मिळाली त्यातही खास करू शकला नाही. झिम्बाब्वेविरुद्ध चांगली सुरुवात करून दिली पण मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. त्यात सुपर 8 फेरीच्या करो या मरोच्या सामन्यात टीम इंडियाची नाजूक स्थिती होती. वेस्ट इंडिजने विजयासाठी 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन […]
दररोज रडले, मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये..; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने सांगितला घटस्फोटानंतरचा अनुभव
‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत कोमोलिका या विलेनची भूमिका साकारून अभिनेत्री उर्वशी ढोलकिया घराघरात पोहोचली. उर्वशीला तिच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळालं, परंतु खासगी आयुष्यात तिला बऱ्याच चढउतारांचा सामना करावा लागला. उर्वशीचा अत्यंत कमी वयात घटस्फोट झाला होता. लग्न मोडल्यानंतर तिने जुळ्या मुलांचं संगोपन एकटीनेच केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशी तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे […]
देव्हाऱ्यात शंख कधीही या चुकीच्या दिशेला तोंड करून ठेऊ नका, जाणून घ्या त्याबद्दल योग्य नियम
हिंदू धर्मात धार्मिक विधींमध्ये अनेक वस्तू आवश्यक मानल्या जातात आणि शंखाचे स्थान महत्त्वाचे आहे. शंख ही केवळ एक पवित्र वस्तू नाही तर ती सकारात्मक उर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत देखील मानली जाते. असे मानले जाते की जर शंख घरात पूर्ण विधी आणि योग्य दिशेने ठेवला तर भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद घरातील व्यक्तींना मिळतो. चला […]
IND vs ENG SF Toss : टीम इंडियाची वानखेडेत बॅटिंग, इंग्लंड विरुद्ध चौघांना डच्चू, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहचण्यासाठी टीम इंडिया आणि इंग्लंड आमनेसामने आहेत. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील उपांत्य फेरीतील सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी […]
Arjun Tendulkar and saaniya chandok Wedding : अर्जुन तेंडुलकर – सानिया चंडोक यांचे शुभमंगल, सचिनच्या मुलाची किती आहे कमाई ?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली आहे. अर्जुन तेंडुलकर याचा लग्न मुंबईत गुरुवारीत मुंबईत थाटामाटात पार पडले आहे.अर्जुन याचा विवाह बिझनस घराण्यातील सानिया चंडोक हिच्या संपन्न झाला आहे. (Photo: PTI) सर्वसाधारणपणे आयपीएच्या मैदानात दिसणारा अर्जुन तेंडुलकर या विवाहामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या बद्दल चाहत्यांना फारसी माहिती नाही. अर्जुन […]
आयेशा खान हिच्यावर बलात्काराचा प्रयत्न… स्पॉटबॉयचे नको ते मेसेज आणि… अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा
अभिनेत्री आयेश खान हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल थक्क करणारा खुलासा केला आहे. सेलिब्रिटी असल्यामुळे कशा प्रकारे रोजच्या अव्हानांचा सामना करावा लागतो याबद्दल अभिनेत्रीने सांगितलं आहे. अभिनेत्रींना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या तर येतातच पण लैंगिक अत्याचारासारख्या घटना देखील त्यांच्यासोबत घडत असतात. आयेशा हिने सांगितल्यानुसार, तिच्यावर एकदा बलात्कार करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला. शिवाय स्पॉटबॉयने देखील अभिनेत्रीला […]