• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 WC INDW vs SAW: टीम इंडियाला अफ्रिकेने नमवलं, पराभव झाल्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली..

June 21, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि दक्षिण अफ्रिका संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण निकाल मात्र दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 158 धावा केल्या. तसेच विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 19.1 षटकात […]

Filed Under: Latest News

बुरखा घालणाऱ्या महिलांवर मुस्लीम दिग्दर्शकाचं मोठं विधान, संताप व्यक्त करत म्हणाला…

June 21, 2026 by admin Leave a Comment

Imtiaz Ali On Burqa : सिनेमात प्रेम, स्वातंत्र्य आणि मानसिक भावनांना उत्तम रित्या पडद्यावर दाखवणाऱ्या दिग्दर्शकाचं एक मोठं विधान सध्या चर्चेत आलं आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली कायम त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. पण आता इम्तियाज अली कोणत्या सिनेमामुळे नाही तर, त्यांच्या मोठ्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’ आणि ‘हायवे’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या […]

Filed Under: entertainment

Vastu Shastra : या चार चुका वाटतात साध्या, पण घरात निर्माण होतो भयंकर वास्तुदोष, पैसा हातात टिकतच नाही

June 21, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. ज्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, त्या घरात विविध समस्या निर्माण होतात, जसं की, काहीही कराण नसताना अचानक कुटुंब प्रमुखाचे घरातील सदस्यांसोबत भांडणं होऊ लागतात, पती-पत्नीचं देखील पटत नाही. घर […]

Filed Under: lifestyle

SAW vs IND : राधा यादवची 1 चूक नडली, मारिजान कापची विजयी खेळी, टीम इंडियाचा पहिला पराभव

June 21, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 18 व्या सामन्याचा निकाल लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर करो या मरो सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 5 बॉलआधी आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. दक्षिण आफिकेने 19.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. […]

Filed Under: india

खराब जेवण.. सुमार हॉटेल.. विना पगाराचे कोच..! FIFA World Cup स्पर्धेत सेनेगल संघात खळबळ

June 21, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत असताना सेनेगल संघात खळबळ उडाली आहे. या संघाच्या गोटातून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. फुटबॉलच्या मैदानात धाक असलेल्या संघाची वाईट अवस्था आहे. या संघाने फुटबॉलचे मैदान गाजवलं आहे आणि त्या संघाची वाईट स्थिती पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अंतर्गत गोंधळ आणि खराब व्यवस्थापनामुळे संघ अडचणीत आला आहे. […]

Filed Under: cricket

… तर आम्ही युद्ध करू, पाण्यासाठी तळमळणाऱ्या पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी

June 21, 2026 by admin Leave a Comment

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. अशातच आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. आसिफ यांनी म्हटले की, ‘जर पाकिस्तानच्या पाणी सुरक्षेला धोका निर्माण झाला, तर आम्ही लष्करी कारवाई करण्याचा विचार करू शकतो.’ पाकिस्तान गंभीर जलसंकटाचा सामना करत असताना आसिफ हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता भारताकडून […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 48
  • Page 49
  • Page 50
  • Page 51
  • Page 52
  • Interim pages omitted …
  • Page 521
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Gold Price Today : सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा उलटफेर ! आज भाव चांगलेच घसरले… जाणून घ्या दर पटापट
  • गुटखा मिळेना परप्रांतीयाचा तुकाराम मुंडे यांना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी थेट..
  • Rohit Sharma: 19 वर्षापूर्वीचा तो दिवस, आणि… पद्मश्री पुरस्कार मिळताच रोहित शर्मा भावुक
  • धो डाला… पाणी तुंबले, वाहतूक कोंडी, घराघरात पाणी, पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण
  • China-Bangladesh : चीन एक दगडात मारणार दोन पक्षी, बांग्लादेशकडून बिझनेसही मिळवणार, भारताला झटकाही देणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in