Samantha-Raj : प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभु ही काही काळापूर्वी 'मां इंति बंगारम' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा अधिक व्यवहार केला होता. त्यासोबतच अभिनेत्री अनेक रेकॉर्ड्सही नावावर केले. प्रोपेशनल आयुष्यासोबत समांथांच्या वैयक्तिक आयुष्यातही बरंच काही घडत असून ती आता आई होणार आहे. तिच्या आयुष्यात लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. काही महिन्यांपूर्वीच […]
मंत्रीपद मिळणार का? ओमराजे निंबाळकर हसत हसत म्हणाले… त्या दोन शब्दांची राज्यात चर्चा..
शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात 6 खासदारांनी प्रवेश केला. या खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचेही नाव आहे. ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. अनेकांनी वडिलांच्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा याकरिताच शिंदे गटात प्रवेश ओमराजे निंबाळकर यांनी केल्याचे सांगितले गेले. पण ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात केसचा निकाल लागला. पुराव्या […]
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातासोबत प्रसिद्ध अभिनेत्रीचं ब्रेकअप, Kiss कॉन्ट्रोव्हर्सी की दुसरंच आहे कारण?
सांगायचं झालं तर, डिसेंबर 2025 मध्ये मुंबईत एपी ढिल्लनचा एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान तारा सुतारियाही स्टेजवर आली होती आणि एपी ढिल्लनने तिला किस केले. या कॉन्सर्टला वीर पहाडियाही उपस्थित होता. परिणामी, असं म्हटलं गेलं की, Kiss कॉन्ट्रोव्हर्सी मुळे तारा आणि वीर यांच्यातील नातं संपलं. तर मे महिन्यात, एका सूत्राचा हवाला देत […]
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी
मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षातील विविध गटांना एकत्र आणण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. अलीकडेच त्यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पक्षात यावं अशी ऑफर दिली होती. आठवले यांच्या मते, प्रकाश आंबेडकर हे अनुभवी नेते आहेत आणि जर ते […]
तो आपल्यात होता… ओमराजे निंबाळकरांविषयी उद्धव ठाकरे यांच्या मनात काय? मातोश्रींवर घडामोडींना अचानक वेग
उद्धव ठाकरे यांना शिवसेना फुटीनंतर सहा खासदारांनी दे धक्का दिला. 22 जून 2026 रोजी ओमराजे निंबाळकर यांच्यासह पाच खासदारांनी शिंदे सेना जवळ केली. त्यामुळे एकूण 9 खासदारांपैकी 6 खासदार शिंदे सेनेत डेरेदाखल झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पश्चिम विदर्भासह मराठवाडा पिंजून काढला. तीन ते चार ठिकाणी सभा आणि बैठका घेतल्या. या खासदारांवर तोफ डागली. पण […]
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींदरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशाबद्दल एक सूचक विधान केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात आपली वर्णी लागणार की नाही, या प्रश्नावर त्यांनी “नंतर सांगतो” असे उत्तर दिले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. […]