‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ने (FWICE) अभिनेचा रणवीर सिंहविरोधातील ‘नॉन कोऑपरेटिव्ह डायरेक्टिव्ह’ (असहकाराचे निर्देश) मागे घेतलं आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने त्याच्याविरोधात फेडरेशनने हा निर्णय जाहीर केला होता. इंडियन मोशन पिक्चर असोसिएशन (IMPPA) आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) यांच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेतल्याचं फेडरेशनने स्पष्ट केलं. […]
जगाला ज्याची प्रतिक्षा होती अखेर ती बातमी आलीच, या दिवशी सुरू होणार स्ट्रेट ऑफ होर्मुज, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट घोषणा
इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूज बंदच आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद असल्यामुळे भारतासह अनेक देशांना त्याचा मोठा फटका बसला आहे. मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद असल्यामुळे मध्य पूर्वेतून येणारा एलपीजी आणि कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज कधी सुरू होणार? याकडे सर्व […]
वास्तुनुसार ही झाडे भेट देणे ठरू शकते अशुभ? जाणून घ्या कोणत्या वनस्पती टाळाव्यात
आजकाल भेटवस्तू देण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी कपडे, मिठाई, शोपीस किंवा दागिने भेट देण्याची परंपरा होती, मात्र आता पर्यावरणपूरक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वनस्पती भेट देण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. वाढदिवस, गृहप्रवेश, लग्नसमारंभ, ऑफिस उद्घाटन किंवा इतर शुभ प्रसंगी लोक झाडे आणि शोभेच्या वनस्पती भेट देण्याला प्राधान्य देतात. हरित जीवनशैलीला चालना […]
फॉर्च्युनरचा नवा अवतार येणार! डिझाइनपासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व काही बदलणार
टोयोटाची आगामी फॉर्च्युनर मोठ्या बदलांसह बाजारात उतरणार आहे. या एसयूव्हीमध्ये 12.3 इंचाचा मोठा टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ADAS सेफ्टी तंत्रज्ञान, 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग आणि सनरूफ यांसारखे प्रगत फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. नवीन लूक आणि हाय-टेक फीचर्समुळे ही दमदार गाडी ग्राहकांसाठी अधिक आकर्षक ठरणार आहे. टोयोटा सेफ्टी सेन्स तंत्रज्ञानाच्या रूपात सर्वात मोठा बदल दिसून […]
FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफीची किंमत 190 कोटी, खासियत जाणून घ्या
फुटबॉल वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलैला खेळला जाणार आहे. ही स्पर्धा अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडातील एकूण 16 शहरात खेळली जाणार आहे. जेतेपदाची ट्रॉफी मिळवण्यासाठी 48 संघ भिडणार आहेत. (फोटो-GETTY IMAGES) फुटबॉल वर्ल्डकप ट्रॉफीची किंमत 20 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 190 कोटी रुपये आहे. या ट्रॉफीची उंची […]
अब्दुल सत्तारांचा मोठा गेम काय? चंद्रकांत खैरेंनी केले दोन मोठे गौप्यस्फोट; त्या भेटीमागचं गुपितही फोडलं
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरणही तापलेले आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रिकरणावरही भाष्य केले होते. त्याचबरोबर अब्दुल सत्तार आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांची भेटही झाली होती. या सर्व प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी […]