Delhi Hotel Fire : राजधानी दिल्लीमधील मालवीय नगरात बुधवारी धक्कादायक घटना घडली. येथे फ्लोरिस स्टे नावाच्या रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की त्यात तब्बल 21 जाणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशानक दलाच्या जवानांना युद्धपातळीवर आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत अनेकजण आगीत होरपळले […]
Feng Shui : ऑफिसच्या डेस्कवर ठेवा हा एक फोटो, प्रमोशन पक्क, फेंग शुईमध्ये काय सांगितलंय?
फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुईनुसार आपल्या घरात किंवा घराभोवती ज्या काही वस्तू असतात, वनस्पती असतात किंवा फोटो, मूर्ती असतात, त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक होताना दिसतो. अनेकदा असं होतं की फेंग शुई शास्त्र असेल किंवा वास्तुशास्त्र असेल त्यामध्ये एखादी मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं हे अत्यंत शुभ माण्यात आलं […]
IND vs AFG Test : टीम इंडियासाठी टेस्टमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, केएल राहुल कितव्या स्थानी?
माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवन याच्या नावावर अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. धवनने 2018 साली 107 धावा केल्या होत्या. धवनने या खेळीत 3 षटकार आणि 19 चौकार लगावले होते. (Photo Credit : PTI) धवन व्यतिरिक्त माजी फलंदाज मुरली विजय यानेही या सामन्यात शतक ठोकलं होतं. मुरलीने 105 धावा केल्या होत्या. मुरलीने या […]
FIFA World Cup 2026: तोंडावर हात ठेवला तर रेड कार्ड! 5 सेकंदात खेळ सुरू करायचा; जाणून घ्या नवे नियम
फुटबॉल वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जून 2026 पासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेकडे संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहे. या स्पर्धेसाठी 48 देशांचे संघ अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडात दाखल झाले आहेत. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत सहभाग होत आहे. दुसरीकडे, या वर्ल्डकप स्पर्धेत बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच होणार आहे. यंदा फिफाकडून काही नवे नियम लागू केले […]
निसान मोटरचा भारतात धमाका, मे महिन्यात विक्रीत 118 टक्क्यांची घवघवीत वाढ
निसान कार्सची भारतातील विक्री आणि निर्यातीचा आलेख झपाट्याने उंचावला आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 5,023 ‘मेड इन इंडिया’ कार्स एक्सपोर्ट केल्या असून देशांतर्गत विक्रीसह हा एकूण आकडा 7,971 युनिट्सवर पोहोचला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात देशांतर्गत वाढ नोंदवून निसान मोटर इंडियाने बाजारात दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (NMIPL) चे चांगले दिवस आहेत. […]
लताबाईंसारखे गायच्या हेच त्यांचे दुर्भाग्य… अभिनेत्याची थेट पोस्ट, म्हणाला, त्यांनी…
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी 700 हून अधिक गाण्यांना आवाज दिला. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी जगाचे निरोप घेतला. मुंबईमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाली. निंबोनीचा झाडा मागे चंद्र झोपला… अशाप्रकारची गाणी त्यांनी गायली. केंद्र सरकारने त्यांना 2023 झाली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. फक्त मराठीच नाही तर अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. लता […]