• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तान सरकारला मोठा झटका! थेट जवानांनीच… शेजारच्या देशात खळबळ

June 9, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सतत वाद सुरु असतात. पाकिस्तान सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारतावार दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतो. पण भारत देखील पाकिस्तानला प्रत्येक वेळी चोख उत्तर देताना दिसतो. आता पाकिस्तान सरकारच्या एका निर्णयामुळे जगभरात खळखळ माजली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या जवानांनी थेट कामावर येण्यास नकार दिला आहे. आता नेमकं काय […]

Filed Under: india

Sunil Gavaskar : सतत परिवर्तन, परिवर्तन काय लावलय, सुनील गावस्करांनी हेड कोच गौतम गंभीरला सुनावलं

June 9, 2026 by admin Leave a Comment

चंदीगडमध्ये काल भारताने अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला. एक डाव आणि 300 धावा, कसोटी क्रिकेटमधील एका मोठ्या विजयाची भारताने नोंद केली. पण दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या मते संघाची जी मोठी चिंता आहे, त्यावर अजून उत्तर सापडलेलं नाही. भारताचा कसोटी क्रिकेट संघ परिवर्तनाच्या अवस्थेत आहे, हे मान्य करायला त्यांनी नकार दिला. भारताचे हेड कोच गौतम गंभीर […]

Filed Under: cricket

पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत… संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख

June 9, 2026 by admin Leave a Comment

राजकारणातील वादविवाद, दावे आणि प्रतिदावे काही नवे नाहीत. मात्र, आता यात संजय राऊतांच्या एका विधानामुळे भर पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी सुचक मुद्द्यावर सटीक भाष्य केले. यावेळी त्यांनी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचाही उल्लेख केला. राऊत म्हणाले, ‘आजपर्यंत कोणीच विरोधी पक्ष असा […]

Filed Under: Latest News

निवेदिता सराफ यांचं नाव कळताच ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्याने मारुतीरायाकडे केली प्रार्थना

June 9, 2026 by admin Leave a Comment

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता रोहित परशुराम पुन्हा एकदा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेतून तो ‘शंकर’ हे दमदार आणि तितकंच भावनिक पात्र साकारणार आहे. या नव्या प्रवासाबद्दल, भूमिकेच्या तयारीबद्दल, सहकलाकारांबद्दल आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांबद्दल रोहितने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहे. “मी […]

Filed Under: entertainment

घटती लोकसंख्या भारतापुढे मोठे आव्हान, जगातील तज्ज्ञांमध्ये चिंता, वृद्ध..

June 9, 2026 by admin Leave a Comment

भारतात झपाट्याने लोकसंख्या घटताना दिसत आहे. जन्मदर कमी झाला. भारतात जन्मदर कमी झाल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात ज्या पद्धतीने लोकसंख्या घटत आहे, तो मुद्दा आता जगभरात चर्चेत आहे. एलॉन मस्क यांनीही थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतातील घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली. एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त असून ते […]

Filed Under: india

Pradhan Mantri Ujjwala Yojana | कोट्यवधी कुटुंबांना झटका! सरकारच्या निर्णयामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजी; 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?

June 9, 2026 by admin Leave a Comment

केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या कोट्यवधी कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. सरकारने एलपीजी सिलेंडरवरील सबसिडी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता वर्षभरात केवळ 4 सिलेंडरवरच अनुदान (सबसिडी) देण्यात येणार आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना 9 सिलेंडरवर सबसिडीचा लाभ मिळत होता. या निर्णयानंतर देशभरातून नाराजी व्यक्त केली जात असताना, सरकारने याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. अनेकांनी हा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1698
  • Page 1699
  • Page 1700
  • Page 1701
  • Page 1702
  • Interim pages omitted …
  • Page 1967
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
  • नोकियाचा नवीन फीचर फोन लाँच, 40 दिवस टिकणार बॅटरी, किंमत किती?
  • कमी बजेट, भारी लॅपटॉप! स्टुडंट्स आणि ऑफिस वर्कसाठी ‘हे’ पर्याय बेस्ट
  • 2 कोटींच्या दाव्याने पुन्हा चर्चेत अभिनेत्री प्रीती झिंटा; कमल अमरोही यांच्या मुलाचा मोठा खुलासा, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
  • चेकबुक वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जुने चेकबुक आता चालणार नाही? जाणून घ्या बँकेचे नवे नियम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in