पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आल्याने कोट्यवधी लाभार्थ्यांना धक्का बसला आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत एलपीजी सिलेंडरची वार्षिक मर्यादा 9 वरून आता डायरेक्ट 4 करण्यात आली आहे. यामुळे देशातील कोट्यवधी लाभार्थी हे नाराज झाले आहेत. पूर्वी 9 सिलेंडरवर सबसिडी देण्यात येत होती, मात्र आता ती संख्या फक्त 4 असेल. याच मुद्यावरून आता विरोधकांनीही सरकारवर […]
नेपाळचा भारताला मोठा दणका! थेट बंदी, भारत मित्र मित्र करत बसला तिकडे थेट..
भारत नेपाळसोबत संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, नेपाळ शेजारी काही देशांच्या नादी लागून भारताविरोधात भूमिका घेत आहे. त्यामुळे दोन्ही देशात पूर्वीसारखे चांगले संबंध दिसत नाहीत. त्यामध्येच आता भारताला मोठा दणका देत नेपाळने भारताच्या आंब्यासोबतच काही फळांवर नेपाळमध्ये बंदी घालती आहे. भारतीय फळांवर नेपाळमध्ये बंदी घातल्याने नेपाळच्या शहरांमध्ये फळांचे भाव वाढले. फळ व्यापाऱ्यांवर थेट […]
POK मध्ये परिस्थिती चिघळली, आवाज दाबण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्सचा आंदोलकांवर गोळीबार, 11 ठार
पाकिस्तानला त्यांच्या ताब्यात असलेला पाक व्याप्त काश्मीर संभाळणं जमत नाहीय. तिथलं वातावरण बिघडलं असून POK मध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली आहे. POK चा आवाज दाबून टाकण्यासाठी पाकिस्तानकडून तिथे क्रूर अत्याचार, हिंसाचार सुरु आहे. पाक व्याप्त काश्मीरमधील नागरिक संघटना जॉइंट अवामी एक्शन कमेटीवर (JAAC) प्रतिबंध घातल्यानंतर हिंसक विरोध प्रदर्शनं सुरु झाली आहेत. रावळकोटमध्ये आंदोलक आणि […]
Arjun Tendulkar : 6 6 6 6 6.. अर्जुन तेंडुलकरची कमाल, गोलंदाजांची पिसं काढली, जे आयपीएलमध्ये जमलं नाही ते..
मुंबई T20 लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरने वादळी खेळी केली. त्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. ज्या अर्जुनला लखनऊ सुपर जायंट्सने IPL 2026 चा संपूर्ण सीजन बेंचवर बसवून ठेवलं, तोच मुलगा आता मुंबई टी20 लीग गाजवतोय. आपल्या धमाकेदार खेळाने अर्जुनने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. अर्जुन मुंबई T20 लीगमध्ये ARCS अंधेरी टीमचा भाग आहे. […]
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतूनच दणका, H1-B व्हिसाचे थेट..
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगाला हादरवणारे निर्णय घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याच्या निर्णयासोबतच जगाला धक्का देणारा दुसरा निर्णय घेतला होता. H1-B व्हिसाच्या नियमात त्यांनी मोठा बदल केला. हेच नाही तर व्हिसा नियम कडक केली. बाहेरील देशातील लोक येऊन नोकऱ्या करत असल्याने अमेरिकेत बेरोजगारी वाढत असल्याचा त्यांचा दावा होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B […]
Iran : इराणी राजदूत रशियामध्ये जे बोलला, त्यात दडलय भारताचं नुकसान
स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा इराण आपल्या रणनितीक फायद्यासाठी पुरेपूर वापर करुन घेतोय. जगातल्या 20 टक्के तेलाची वाहतूक या मार्गावरुन होते. अमेरिका, इस्रायलचं नाक दाबण्यासाठी इराण होर्मुज स्ट्रेटचा आपल्या सोयीनुसार वापर करत आहे. आता या स्ट्रेट ऑफ हॉर्मुजबद्दल नवीन अपडेट आहे. यावेळी इराण नाही, तर मॉस्कोमधून ही अपडेट आली आहे. इराणचे राजदूत तिथे बसतात. मॉस्कोमधील इराणी राजदूताने […]