कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरवर आंदोनल केल्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्लीला मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. येत्या इंडिया गेट ते नवी दिल्ली पोलीस मुख्यालय असा मार्च काढण्यात येणार आहे. 5 सप्टेंबर रोजी हा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. 25 जुलै रोजी झालेल्या जंतरमंतर रोजी आंदोलनानंतरची आश्वासन सरकारने पाळली नसल्याचा दावा सीजेपीने केला आहे. CJP ने […]
सरकारने अचानक घेतला मोठा निर्णय, साखरेच्या भाववाढीनंतर आता…चार वर्षांनी काय घडलं?
केंद्र सरकारने गव्हाचे पीठ आणि मैदा व रवा यांसारख्या संबंधित उत्पादनांच्या निर्यातीवरील बंदी तात्काळ उठवली आहे. केंद्र सरकारने मे २०२२ मध्ये गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता आणि या वर्षाच्या सुरुवातीला वार्षिक ५ दशलक्ष टनांची कमाल मर्यादा निश्चित करून निर्यात अंशतः पुन्हा सुरू केली होती. ऑगस्ट २०२२ मध्ये, सरकारने गव्हाचे पीठ आणि संबंधित उत्पादनांच्या […]
अभिजीत दिपके यांचा लेटरबॉम्ब! काय केल्या मागण्या? टेन्शन वाढलं, आता कुणाचा राजीनामा घेणार?
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी देशातील सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांना एक पत्र धाडले आहे. या लेटरबॉम्बने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. त्यांनी शिक्षण मंत्र्यांकडे शिक्षण सोयी-सुविधांविषयीची माहिती मागितली आहे. अनेक ठिकाणी शाळांमधील गैरसोयी समोर आल्या आहेत. सरकारी शाळांची दयनीय अवस्था, मोडकळीस आलेल्या जुनाट इमारती, पावसाळ्यातील गळक्या वर्ग खोल्या, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांचा अभाव […]
रेल्वे रुळांमध्ये मुद्दाम हे अंतर का ठेवले जाते? कारण वाचून व्हाल थक्क
रेल्वेने प्रवास करताना आपण गाडीचा वेग, डबे, स्थानके आणि रेल्वे रुळ यांसारख्या अनेक गोष्टी पाहतो. मात्र, या प्रत्येक गोष्टीमागे विशिष्ट अभियांत्रिकी आणि शास्त्रीय कारणे दडलेली असतात. रेल्वे रुळांच्या जोडांमध्ये दिसणारी छोटी फट हीदेखील त्यापैकीच एक महत्त्वाची बाब आहे. अनेकदा दोन रेल्वे रूळ ज्या ठिकाणी जोडले जातात, तिथे त्यांच्यामध्ये थोडी जागा ठेवलेली दिसते. पहिल्यांदा पाहताना ही […]
Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे, विद्यार्थ्यांना सर्वात मोठं गिफ्ट!
आज (24 ऑगस्ट 2026) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयातील जनसंपर्क कक्षाकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. या बैठकीत क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल तसेच विधी व न्याय विभागाशी संबंधित विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. खेळाडूंच्या रोख […]
रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
रॉयल एनफील्डने आपल्या आयकॉनिक कॉन्टिनेंटल जीटी 650 बाईकला नवीन रंगात आणि आधुनिक फीचर्ससह अपडेट केले आहे. या नव्या बाइकमध्ये रायडर्सच्या सोयीसाठी प्रॅक्टिकॅलिटी म्हणजेच दैनंदिन वापराच्या सुलभतेवर अधिक भर देण्यात आला आहे. नवीन लूक आणि सुधारित स्टाईलमुळे ही शक्तिशाली 650 सीसी बाइक तरुणांच्या मनावर पुन्हा राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. देश आणि जगातील 350 सीसी ते […]