नीटची तयारी करणाऱ्या आणि एमएससी (Msc) चं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या नृशंस हत्येमुळे अख्खं वाराणसी हादरलं. या हत्याप्रकरणाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून जे भयानक सत्य समोर आलं, त्याने तर मोठी खळबळ उडाली. त्या विद्यार्निथीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची अधिकृत पुष्टी पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून झाली आहे. एवढंच नव्हे तर तिच्या डोक्यावर जड वस्तूने मारण्यात आलं होतं, तिचे पायही बांधून […]
आता इराणला हरवणे अशक्य ? अमेरिकेशी युद्ध सुरु असताना इराणला गवसला मोठा खजाना…
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्य कारवाईत इराणच्या एनर्जी इन्फास्ट्रक्चरला मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे इराणला वीज कपाती सारख्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेने आता होर्मुझवर नाकाबंदी करुन इराणला अडचणीत आणले आहे. तसेच अमेरिका आणि इराणचा शांतता करार संकटात सापडला आहे. अशात आता इराणला एक मोठे यश मिळालेले आहे. अमेरिकेने आर्थिक निर्बंध आणि इन्फ्रास्टक्चरवर […]
मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
मुंबईतील रुस्तुमजी क्राऊन या उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर महापालिकेने तोडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण केल्याचे समोर आल्याने ही ॲक्शन घेण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका पॉश परिसरातील इमारतीवर थेट कारवाई होत असल्याने अनेकांची दाबे दणाणली आहेत. लिफ्ट परिसरातील मोकळ्या जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर या इमारतीवर मोठ्या कारवाईची […]
भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असून केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं आहे. फडणवीस यांनी केंद्रात मंत्री होणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी दिल्लीत मात्र फडणवीस यांना मोठी संधी मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या […]
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. आमदार प्रसाद लाड यांनी जाहीर केले आहे की, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी ५८ लाखांहून अधिक जुन्या नोंदी नव्याने शोधण्यात आल्या आहेत. या नोंदींमध्ये जुनी खरेदीखते, सातबारा उतारे, खसरा पत्रके, गहाण खते, कोर्टातील नोंदी तसेच सेवा पुस्तकांमधील माहिती अशा विविध प्रकारच्या कागदपत्रांचा समावेश आहे. लाड यांनी सांगितले […]
रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, अभिनेत्री दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती […]