रक्षाबंधनाचा सण जवळ आला आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि अतूट नात्याचा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदी चित्रपटसृष्टीनेही या सुंदर नात्यावर अनेक संस्मरणीय गाणी दिली आहेत. काळ बदलला, कलाकार बदलले आणि गाण्यांची शैलीही बदलली, मात्र भाऊ-बहिणीच्या प्रेमाची भावना आजही तितकीच कायम आहे. अशाच जुन्या आणि लोकप्रिय गाण्यांपैकी एक गाणे 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या […]
Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…
नोएडामध्ये आंदोलन करणाऱ्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा हवाला देऊन कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी सरकारवर गंभीर निशाणा साधला आहे. जे लोक आपल्या हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्याविरोधात कायद्याचा वापर करणं सरकारनं बंद करावं. नोएडातील कर्मचाऱ्यांच्याबाबत जे घडलं तेच आता विद्यार्थ्यांबाबत करण्याचा प्रयत्न होत आहे. जर हे असंच सुरू राहिलं तर सहन केलं […]
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता आज वितरीत करण्यात आला आहे. एका क्लिकद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. आज एकाच दिवशी ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांना ५ हजार ८६ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे […]
ज्याची भीती होती तेच घडलं, यशस्वी जयस्वालवर ICC ची मोठी कारवाई, करिअरवर लागला डाग
IND vs SL Test Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानात जोरदार राडा झाला. पहिल्याच दिवशी मैदानावर झालेल्या तीव्र वादानंतर आयसीसीने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. आयसीसीने या वादावर थेट कारवाई केली आहे. भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो हे दोघेही आयसीसी […]
हिरव्यागर्द झाडीतून नागमोडी वळणं घेताना दिसली वंदेभारत एक्स्प्रेस, मनमोहक बर्ड आय व्यूह व्हिडीओ व्हायरल
Vande Bharat Express drone video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. असाच एक वंदेभारत एक्सप्रेसचा व्हिडीओ चर्चेत होता. हृदयाला स्पर्श करणारा हा व्हिडीओ वंदेभारत स्लीपरचा असल्याचे म्हटले जात आहे. हिरव्या गर्द झाडीतून नागमोडी वळणे घेताना भगव्या रंगाची वंदेभारत इतकी सुंदर दिसत आहे की सर्वजण या व्हिडीओचे कौतूक […]
महायुतीची ‘मैत्री राज्यात, पुण्यात नाही’, निधी वाटपावरून राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे धाव, सुनील टिंगरेंचे पत्र
NCP BJP Conflict PMC Pune : पुण्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून यापूर्वी भाजपाचे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांची उपमुख्यमंत्री सुनेक्षा पवार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. याची एक प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही पाठवण्यात आली होती. […]