काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक महिला आरक्षण विरोधी आहेत. त्यांना 2029मध्ये महिलांना आरक्षण द्यायचं नाहीये. 2034 पर्यंत त्यांना महिला आरक्षण रेटून न्यायचं आहे, असा खळबजनक आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच महिला आरक्षणवारून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या दुटप्पीपणाचाही फडणवीस यांनी पर्दाफाश केला. फडणवीस मीडियाशी संवाद साधत होते. काँग्रेस आणि महाविकास आघाडी याचे नेते […]
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत…केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
सीजेपीने ५ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये एका शांततापूर्ण मोर्चाची घोषणा केली आहे. सरकारच्या आश्वासनांवरून तीव्र नाराजी व्यक्त करत, २५ जुलै रोजी दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. हा मोर्चा इंडिया गेटपासून सुरू होऊन नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत नेण्यात येणार आहे. १८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने एफआयआरची यादी मागूनही सरकारने याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा […]
पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू
पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील करतारपूर येथे एका महिलेच्या मृत्यूने मोठी खळबळ माजली. टॉयलेट क्लीनर पाजून तिचा जीव घेण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नेहा नावाच्या महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर तिला जालंधर येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी तिच्या नवऱ्याविरोधात आणि सासूविरोधात गुन्हा […]
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा आंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच…
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बदनामी केल्याप्रकरणी एकोणीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांनी स्वतः पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एकूण 19 व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या दाखल झालेल्या गुन्ह्यात अनेक प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली […]
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय…
दिवाळीच्या तोंडावर साखरेचे दर १०० रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या खुल्या बाजारात साखरेचा दर ८० रुपयांवर पोहोचला आहे. या वाढत्या किमती सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेटवर परिणाम करत आहेत. साठेबाजी रोखून दरांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत साखर व्यापाऱ्यांवर साठा मर्यादेचे निर्बंध लागू […]
शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं? कोणती कागदपत्रे लागतात?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दुसरा हफ्ता वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात हा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यात आला. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत होणार आहे. मात्र असं असलं तरी अद्यापही आधार केवायसी न केल्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. आज आपण आधार […]