• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Salman Khan : ‘बंटवारा 1947’ पाहताच भाईजानने केला खास कॉल, काय म्हणाला सलमान खान ?

August 24, 2026 by admin Leave a Comment

Salman Khan On Batwara : सनी देओल, प्रीति झिंटा, शबाना आजमी, अली फजल आणि करण देओल यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला ‘बंटवारा 1947’ चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. बॉक्स नफीसवर या चित्रपटाची जादू फार चालली नाही, त्यामुळे कमाई देखील यथातथाच झाली. मात्र अनेकांना हा चित्रपट आवडला. इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन 2’ ची ‘बंटवारा 1947’ शी बॉक्स ऑफीसवर […]

Filed Under: india

सेलिब्रेशन असावे तर असे! ना उडी मारली, ना कसा दिखावा, ध्रुव जुरेलने बायसेपवरील टॅटू दाखवला, Video Viral

August 24, 2026 by admin Leave a Comment

IND vs SL Test Series: उजव्या हाताचा फलंदाज ध्रुव जुरेलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने हा टप्पा गाठला. दिवसाच्या शेवटच्या सत्रात वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर त्याने आपले पूर्ण शतक केले. या शतकी खेळीची जितकी चर्चा झाली नाही तितकी चर्चा ही ध्रुव जुरेलने केलेल्या सेलिब्रेशनची […]

Filed Under: cricket

Manoj Jarange : सरकारला धडकी भरवणारी घोषणा! मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, 29 तारखेला काय होणार?

August 24, 2026 by admin Leave a Comment

मनोज जरांगे पाटील यांचे मन वळवण्याच्या प्रयत्नांना सरकारी शिष्टमंडळाला यश आले नसल्याचे दिसले. आज लगबगीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभुराज देसाई, आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी गाठली. पाटलांशी दोन तास चर्चा केली. त्यांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुका केल्याचेही मान्य केले. त्यांच्यावर कडक कारवाईचे […]

Filed Under: Latest News

मालकाच्या मृत्यूनंतर कुत्र्याने दाखवली निष्ठा; 41 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकताना प्रत्येकजण रडतो

August 24, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटांमधील गाणी ही केवळ मनोरंजनासाठी नसतात तर अनेकदा ती चित्रपटातील प्रसंगाला अधिक भावनिक आणि प्रभावी बनवतात. काही गाणी अशी असतात की ती ऐकताना आजही डोळ्यांत अश्रू येतात. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरी मेहरबानियां’ या चित्रपटाचे शीर्षकगीत याच प्रकारातील एक आहे. ‘तेरी मेहरबानियां, तेरी कदरदानियां’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. शब्बीर कुमार […]

Filed Under: entertainment

मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत…

August 24, 2026 by admin Leave a Comment

मनोज जरांगे पाटलांच्या प्रस्तावित २९ तारखेच्या आंदोलनापूर्वी विके पाटील यांनी त्यांना आंदोलनाबाबत फेरविचार करण्याची विनंती केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत झालेल्या त्रुटी आणि दिरंगाईमुळे समाजात रोष असल्याचे विखे पाटील यांनी मान्य केले. विशेषतः, अधिकारी स्तरावर हेतुपुरस्सर अडथळे निर्माण केले जात असल्याच्या जरांगे पाटलांच्या आक्षेपालाही त्यांनी दुजोरा दिला. विखे पाटील यांनी माहिती दिली […]

Filed Under: india

कुणालचा हट्ट आयफोन नव्हताच, आजोबांचा हादरवणारा खुलासा, खवड्या डोंगरावर पोहोचण्याचं धक्कादायक कारण समोर..

August 24, 2026 by admin Leave a Comment

अभ्यासात हुशार, अत्यंत शांत आणि मित्रांमध्ये मिळून मिसळून राहणारा कुणाल चांदगुडे याने खवड्या डोंगराहून उडी मारली. त्याला वाचवण्यासाठी गेलेले त्याचे वडिलही डोंगराहून खाली पडले. हे पाहून क्षणाचाही विचार कुणाल याची आई संगीता यांनी केला नाही. संगीता यांनीही थेट उडी घेतली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. 19 वर्षीय कुणाल अभ्यात […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Page 15
  • Page 16
  • Interim pages omitted …
  • Page 1906
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in