आपली स्वत:ची कार असावी अशी प्रत्येक मध्यम वर्गीय लोकांचे स्वप्न असते. त्यामुळे हेच स्वप्न खरं करण्यासाठी अनेकजण मेहनतीने कारची खरेदी करतात. असेच भारतात बरेचजण कार खरेदी करत असतात. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत नवनवीन कार लाँच होत असतात. अशातच नोव्हेंबर 2025 मध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटरने पुन्हा एकदा भारतीय कार बाजारात एक मजबूत उपस्थिती प्रस्थापित केली. तर कंपनीच्या […]
असे लोक तुमच्या घरात असतील तर, राहा सावध… तुमच्या जीवाला धोका… काय सांगतात आचार्य चाणक्य?
आचार्य चाणक्य हे केवळ एक महान विचारवंत नव्हते तर एक राजनयिक देखील होते. चाणक्य नीति या त्यांच्या पुस्तकात अशा लोकांच्या काही वैशिष्ट्यांचा उल्लेख करतात. चाणक्य म्हणतात की जर तुमच्या घरात असे लोक असतील तर त्यांच्यापासून नेहमी सावध रहा. चाणक्य यांनी लिहिलेल्या या पुस्तकात अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत ज्या आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. चाणक्य म्हणतात […]
वादळी तुफानात स्टॅच्यु ऑफ लिबर्टीची प्रतिकृती धाराशाही, आधी वाऱ्याने वाकला नंतर थेट जमीनदोस्त, व्हिडीओ व्हायरल
ब्राझील येथे सोमवारी दुपारी आलेल्या जबरदस्त वादळाने स्टॅच्यु ऑफ लिबर्टीची 24 मीटर उंचीची रिप्लिका कोलमडून खाली कोसळल्याची घटना घडली आहे.स्टॅच्यु ऑफ लिबर्टीची ही प्रतिकृती दक्षिण ब्राझीलच्या गुआयबा शहरातील हावन मेगास्टोर ( Havan Stores ) च्या बाहेर उभारली होती. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात वेगवान वाऱ्याने आधा हा पुतळा खाली झुकला आणि नंतर […]
Mumbai : मंदिराखाली खजिना सापडलाय… हवाय का? चौघांनी एकाला… मुंबईतील धक्कादायक घटना काय?
गेल्या काही काळापासून फसवणूकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. अशातच आता मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिराखाली सापडलेला खजिना स्वस्तात विकण्याच्या बहाण्याने चौघांनी 25 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. मालाडमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीसांनी आरोपींकडून 15 लाखांची रोकड आणि बनावट सोने जप्त […]
Dhurandhar: आमच्या इमोशन्सशी खेळू नका; ‘धुरंधर’ पाहिल्यानंतर श्रद्धा कपूरने केली फिल्म इंडस्ट्रीची पोलखोल
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिकेत असलेला ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. संपूर्ण देशात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. सामान्य प्रेक्षकांपासून ते मोठमोठ्या स्टार्सपर्यंत, अनेक जण आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची प्रशंसा करत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर तुफान कमाई केली आहे. अलीकडेच अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही सिनेमागृहात जाऊन ‘धुरंधर’ हा सिनेमा पाहिला […]
अंकशास्त्रातील 11, 22, 33 ‘या’ आकड्यांचे रहस्य काय? सर्वात भाग्यवान का मानले जाते? जाणून घ्या
अंकशास्त्रात, संख्या आणि अक्षरांच्या ज्योतिषीय गणनेला अंकशास्त्र म्हणतात. ही संख्या आणि अक्षरे विशिष्ट प्रकारच्या उर्जेचे कंपन करतात, ज्याचा आपल्या जीवनावर देखील परिणाम होतो. अंकशास्त्रात, 1 ते 9 पर्यंतची संख्या सामान्य ऊर्जा दर्शविते, परंतु 11, 22 आणि 33 ही मास्टर संख्या आहे. शेवटी, ही मास्टर संख्या काय आहे? आणि अंकशास्त्रात त्याचे महत्त्व काय आहे? तपशीलवार जाणून […]