• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गाणं पाहिजे तर असं, 62 वर्षांपूर्वीचं गाणं ठरलं इतकं सुपरहिट की थेट दहावीच्या अभ्यासक्रमात नोंद, आजही…

July 6, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत सैन्य आणि युद्धावर अनेक चित्रपट निर्माण झाले, मात्र 1964 मध्ये प्रदर्शित झालेला दिग्दर्शक चेतन आनंद यांचा 'हकीकत' हा चित्रपट आजही देशभक्तीच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. 1962 च्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात युद्धाचे वास्तव, भारतीय सैनिकांचे शौर्य आणि त्याग अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. या चित्रपटातील 'कर चले हम फिदा जानो-तन […]

Filed Under: entertainment

Mumbai Rain News Updates : कर्मचाऱ्यांना दुपारनंतर सुट्टी, खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश; सरकारचा मोठा निर्णय

July 6, 2026 by admin Leave a Comment

राज्यभरात वरूणराजाने चांगलाच जोर धरला असून सर्वत पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. तीन दिवसांपासून अविरत पडणाऱ्या पावसाने अनेक धरणं, तलाभ भरून वाहू लागले आहेत, तसेच काही नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही भागांत रस्ते टखचले, मिसिंग लिंक तसेच मुंबई-पुणे मार्गावर सततच्या पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूकही ठप्प झाली. रेल्वे मार्ग, रस्ते वाहतूक मार्ग बंद असल्याने […]

Filed Under: india

Gauri Spratt Ex-Husband: आमिर खानच्या तिसऱ्या पत्नीचा आधीचा नवरा कोण? काय करतो?

July 6, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड स्टार आमिर खानने नुकताच तिसऱ्यांदा लग्न केले आहे. काल त्याने पूर्व पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्या उपस्थितीत प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत पुन्हा एकदा विवाह केला. ५ जुलै २०२६ रोजी पाली हिल येथील घरात त्याने लग्न केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर खान गौरीला डेट करत होता. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल […]

Filed Under: Latest News

चक्क कुमार सानूने गायलेला मालिकेचे गाणे, 32 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये, तुम्ही एकदा ऐकाच

July 6, 2026 by admin Leave a Comment

जर तुम्ही ९० च्या दशकाचा काळ अनुभवला असेल, तर ही बातमी तुम्हाला थेट बालपणी घेऊन जाईल. एक काळ होता जेव्हा दूरदर्शनवर येणाऱ्या सीरियल संपूर्ण कुटुंबाला टीव्हीसमोर बसण्यास भाग पाडत. रामायण आणि महाभारतानंतरही एक असा शो आला, ज्याने आपले आकर्षक कथानक आणि मन मोहून टाकणाऱ्या गाण्यांनी लोकांच्या मनावर कब्जा केला. खास गोष्ट म्हणजे, या शोच्या टायटल […]

Filed Under: entertainment

Indrayani River | आळंदीत धोक्याची घंटा! इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय; वारकऱ्यांना प्रशासनाचा तातडीचा इशारा

July 6, 2026 by admin Leave a Comment

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाले असतानाच मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नदीपात्रातून सध्या शंभर टक्के विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाने वारकऱ्यांना आणि नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे तसेच पाण्यात उतरू नये, असे आवाहन केले आहे. पावसामुळे नदीचा प्रवाह वेगवान झाला असून पाण्याची पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना […]

Filed Under: india

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रशासनाचे मोठे आवाहन, थेट..

July 6, 2026 by admin Leave a Comment

राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला. धो धो पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यभरात पावसाने हाहाकार उडवला. मुंबई पुणे वाहतूक ठप्प आहे. मिसिंग लिंकजवळ मोठी दरड कोसळली. मुंबई पुणे रेल्वेसेवा देखील बंद आहे. मोठी दरड कोसळल्याची माहिती मिळतंय. राज्यात आजही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. 8 तारखेपर्यंत मोठा इशारा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1453
  • Page 1454
  • Page 1455
  • Page 1456
  • Page 1457
  • Interim pages omitted …
  • Page 2224
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तानमध्ये मोठा हल्ला, 25 सैनिकांचा खात्मा; कुणी घेतली जबाबदारी?
  • Vidyanand Bapat: विद्यानंद बापट एकटे नाहीत, पुणेकरांचा मोठा पाठिंबा, रविवारी DJ विरोधात धडकणार, अपडेट काय?
  • घरी भगवान कृष्णाची आवडती बासरी ठेवताय? जाणून घ्या होणारे फायदे…
  • हिंदू धर्म विसरल्या का?, मुकेश खन्ना यांनी शर्मिला टागोर यांना सुनावलं; नेमकं काय आहे प्रकरण?
  • राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची किल्ल्याहून तीन लेकऱ्यांसह उडी, कुटुंबियांचा थरकाप उडवणारा दावा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in